मुंबई-गोवा महामागार्चं चौपदरीकरण तात़़डीनं व्हावं या मागणीसाठी काल रायग़डमधील पत्रकारांनी वडखळ ते पेण असा लाॅंगमाचर् काढला होता.आजच्या सवर्च वतर्मानपत्रांनी पत्रकारांच्या आंदोलनास चांगली प्रसिध्दी दिली.काल आयबीएन-लोकमत,एबीपीमाझा आणि अन्य वाहिन्यानी कव्हरेज दिले.आज अन्य दैनिकांसह पुढारी आणि टाइम्स आॅफ इंडियानं सविस्तर वृतांत प्रसिध्द केले आहेत.टाइम्सनं आमच्या आंदोलनास नेहमीच चांगली प्रसिध्दी दिली.आम्हाला सहकार् करणाऱ्या सवर् माध्यमांचे मनापासून आभार