समाजातील अनेक घटक दिवाळीचा आनंद साजरा करीत असतात तेव्हा पत्रकार,पोलिस,फायरबिग्रेडची मंडळी ड्युटीवर असते.दिवाळी असो की,अन्य सणवार अनक पत्रकारांना सुटीही मिळत नाही.सुटी न मिळाल्यानं आपल्या...
मुंबई : शिवसेा-भाजप युती यांच्यातील २५ वर्षांचा संसार मोडला असताना १५ वर्षांची काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी मोडली. त्यानंतर राज्यात राजकीय गणिते वेगळीच दिसून...
देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तब्बल तेरा महिन्यांनी ( 17 सप्टेंबर 1948) मराठवाडा आणि जवळपास साडेपाच महिन्यांनी ( 31 जानेवारी 1948 ) मुरूड जंजिरा स्वतंत्र झाले,निझामाच्या...
'दूरदर्शन' या केंद्र सरकारने सुरू केलेल्या देशातील पहिल्या दूरचित्रवाणी वाहिनीला सोमवारी ५५ वर्षे पुरी होत आहेत. माध्यमांच्या प्रसाराचा सध्याचा वेग पाहता हा कालावधी बराच...
काय रावसाहेब, मोबाईलवर 7/12 मिळतो का नाही? चक्क महसूल मंत्री बाळासाहेब थोरातांनीच भरसभेत पनवेलचे तहसीलदार पवन चांडक यांना प्रश्न विचारला. अगदी न डगमगता तहसीलदारांनीसुध्दा...
आज माध्यमात 80 टक्के स्टेनोग्राफर आहेत,जे हळूहळू कार्पोरेट स्टेनोग्राफर होत आहेत.हे मत व्यक्त केलंय,ज्येष्ट पत्रकार पी.साईनाथ यांनी.
हिरोशिमा-नगासाकी पर बम गिराए जाने के बाद The...
सर्वश्री भाऊ तोरसेकर, हरीभाऊ नरके आणि अभिराम दीक्षित यांची एका पोस्ट वरची जुगलबंदी वाचली. हे तिघेही महाराष्ट्रातील आज घडीच नामांकित विचारवंत आहेत, माझा तिघांशीही...
तब्बल २७ तासानंतर कोकण रेल्वेची वाहतूक आज सकाळी साडेनऊच्या सुमारास सुरू करण्यात कोकण रेल्वेला अखेर यश आले आहे.काल सकाळी साडेसहाच्या सुमारासा कोकण रेल्वे मागार्वर...
आपले एस.एम
पत्रकारांवरील हल्ले, पत्रकारांना धमक्या, पत्रकारांना शिविगाळ,पत्रकारांवरील खोटे गुन्हे, पत्रकारांना ट्रोल करण्याच्या घटना दररोज घडत असतात.. मात्र कधी तरी पत्रकारांची सवाद्य, उघड्या जीपमधून मिरवणूक...
पत्रकार संघटना आक्रमकमुंबईत बैठक संपन्न
रायगड : महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदा मंजूर करण्यात आला.. मात्र त्याची अंमलबजावणी होणार नाही याची दक्षता घेत सरकारने कायद्याचं नोटिफिकेशन...
…
महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदाचअस्तित्वात नाही : धक्कादायक वास्तव समोर .सरकारनं राज्यातील पत्रकारांची घोरफसवणूक केल्याचा एस.एम देशमुख यांचा आरोप
मुंबई : महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गेल्या...
मग जंजिरा मुक्ती दिनाकडं सरकारचं दुर्लक्ष का?
17 सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुक्ती दिन म्हणून मराठवाड्यात सर्वत्र शासकीय उत्सव म्हणून साजरा केला जातो.. छत्रपती संभाजीनगर...
पीसीआयचे स्वागतार्ह प्रयत्न
प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया ही संसदेच्या कायद्यानं स्थापन झालेली (संवैधानिक) अर्ध न्यायीक अशी व्यवस्था आहे.. मोठे अधिकार असले तरी प्रभावहीन अशी ही...