मराठी पत्रकार परिषदेच्या सोशल मिडिया सेलची काल मुंबईतील परिषदेच्या काार्यलयात बैठक झाली.सोशल मिडियाचे भविष्याती
ल महत्व विचारात घेऊन परिषदेने सोशल मिडिया सेल स्थापन केला असून...
परिषदेचे शेगाव अधिवेशन अविस्मरणीय ठरणार,
चचासत्र,परिसंवाद,मलाखतींचे भरगच्च कार्यक्रम
मुंबईः मराठी पत्रकार परिषदेच्या 19 आणि 20 ऑगस्ट रोजी शेगाव येथे होणार्या अधिवेशनाचे उद्दघाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या...
महाराष्ट्रातील ज्येष्ठ म्हणजे वयाची साठ वर्षे पूर्ण झालेल्या पत्रकारांना पेन्शन मिळावी ही मागणी मराठी पत्रकार परिषद गेली वीस वर्षे करीत आहे. ही मागणी आता...
नगरेसेवकांच्या मानधनवाढीनं
महाराष्ट्रला दरसाल 50 ते 60 कोटींचा चुना
एस एम देशमुख
अगोदर खासदार,नंतर आमदार आणि आता महापालिकेतील नगरसेवकांना घसघशीत मानधन वाढ करून महाराष्ट्र सरकारनं दुष्काळग्रस्त महाराष्ट्राच्या...
आमदारांचा न्यूजपेपर पुरवठा बंद कऱण्याचा इशारा रास्तच
मराठी पत्रकार परिषद वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या पाठिशी
पत्रकारांच्या प्रश्नांकडं सरकार सातत्यानं आणि जाणीवपूर्वक दुर्लक्ष करते ,या विरोधात पत्रकारांनी सरकारी...
मराठी पत्रकार परिषदेचे राष्ट्रीय अधिवेशन शेगावला होणार*
*मुख्यमंत्र्यांसह लाभणार दिग्गजांची हजेरी; भरगच्च परिसंवाद; एस.एम.देशमुख यांची माहिती*
शेगाव : स्वातंत्र्यपुर्व काळात १९३७ला स्थापन मराठी पत्रकार परिषदेचे ४१वे...
पुणे दिनांक 9 ( प्रतिनिधी ) ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासात मोठे योगदान असलेल्या जिल्हास्तरीय दैनिकं आणि साप्ताहिकांच्या मुलभूत प्रश्नांकडं सरकारनं सात्तत्यानं दुर्लक्ष केले,व्दैवार्षिक पडताळणीचं निमित्त...
राज्यातील दैनिकं आणि साप्ताहिकांच्या व्दैवार्षिक पडताळणाचा विषय न्यायालयीन निकालानंतर तात्पुरता संपला असला तरी या वर्गाचे इतरही अनेक विषय गेली अनेक वर्षे प्रलंबित आहेत.त्यावर चर्चा...
आपले एस.एम
पत्रकारांवरील हल्ले, पत्रकारांना धमक्या, पत्रकारांना शिविगाळ,पत्रकारांवरील खोटे गुन्हे, पत्रकारांना ट्रोल करण्याच्या घटना दररोज घडत असतात.. मात्र कधी तरी पत्रकारांची सवाद्य, उघड्या जीपमधून मिरवणूक...
पत्रकार संघटना आक्रमकमुंबईत बैठक संपन्न
रायगड : महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदा मंजूर करण्यात आला.. मात्र त्याची अंमलबजावणी होणार नाही याची दक्षता घेत सरकारने कायद्याचं नोटिफिकेशन...
…
महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदाचअस्तित्वात नाही : धक्कादायक वास्तव समोर .सरकारनं राज्यातील पत्रकारांची घोरफसवणूक केल्याचा एस.एम देशमुख यांचा आरोप
मुंबई : महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गेल्या...
मग जंजिरा मुक्ती दिनाकडं सरकारचं दुर्लक्ष का?
17 सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुक्ती दिन म्हणून मराठवाड्यात सर्वत्र शासकीय उत्सव म्हणून साजरा केला जातो.. छत्रपती संभाजीनगर...
पीसीआयचे स्वागतार्ह प्रयत्न
प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया ही संसदेच्या कायद्यानं स्थापन झालेली (संवैधानिक) अर्ध न्यायीक अशी व्यवस्था आहे.. मोठे अधिकार असले तरी प्रभावहीन अशी ही...