गिरीश कुबेर एकटे का पडले?
लेखक, पत्रकार, विचारवंत वगैरे वगैरे असलेल्या गिरीश कुबेर यांच्यावर नाशिक मुक्कामी काल शाई फेकण्यात आली.. त्यांनी आपल्या पुस्तकात संभाजी महाराजांबददल...
मराठी पत्रकार परिषदेचे उरुळी कांचन अधिवेशन लांबणीवर
पुणेमराठी पत्रकार परिषदेचे राष्ट्रीय अधिवेशन २७ आणि २८ डिसेंबर रोजी उरूळी कांचन येथे होणार होते… मात्र त्याच दिवशी...
मराठी पत्रकार परिषदेचा वर्धापन दिन राज्यभर आरोग्य तपासणी दिन म्हणून उत्साहात साजराराज्यात 8 हजारावर पत्रकारांची आरोग्य तपासणी
मुंबई : मराठी पत्रकार परिषदेचा ८३ वा वर्धापन...
आम्ही.. आमच्यासाठीआरोग्य शिबिरं यशस्वी करून दाखवा,एस.एम.देशमुख यांचं आवाहन
मित्रांनो,पत्रकारांचे जीवन दगदगीचे, धावपळीचे असते.. जगाच्या उठाठेवी करताना आपले कुटुंबांकडे तर दुर्लक्ष होतेच त्याचबरोबर स्वतःच्या तब्येतीचीही आपण...
त्रिपुरात दोन महिला पत्रकारांना अटक
त्रिपुरामध्ये दोन महिला पत्रकारांविरोधात विश्व हिंदू परिषदेच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. , पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे ....
.. अशी झाली मराठी पत्रकार परिषदेची स्थापना
मराठी पत्रकार परिषद ही महाराष्ट्रातील पत्रकारांची सर्वात जुनी, सर्वात मोठी, सर्वसमावेशक अशी एकमेव संघटना आहे. राज्यातील ३६ जिल्हे...
एक दशक उलटूनही मजिठिया आयोगाची अंमलबजावणी नाही
लढण्यासाठी पत्रकारांमध्ये एस.टी. कर्मचाऱ्यांएव्हढेही त्राण उरल नाही
अ.भा. मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख यांची खंत
मुंबई - देशातील...
मराठी पत्रकार परिषदेच्या विविध पुरस्कारांची घोषणापंढरीनाथ सावंत यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीरनिलेश खरे, मृणालिनी नानिवडेकर, दीपक कैतके, दीपक प़भावळकर,राजेंद्र काळे, अच्युत पाटील, भारत रांजनकर, उत्तमराव...
आपले एस.एम
पत्रकारांवरील हल्ले, पत्रकारांना धमक्या, पत्रकारांना शिविगाळ,पत्रकारांवरील खोटे गुन्हे, पत्रकारांना ट्रोल करण्याच्या घटना दररोज घडत असतात.. मात्र कधी तरी पत्रकारांची सवाद्य, उघड्या जीपमधून मिरवणूक...
पत्रकार संघटना आक्रमकमुंबईत बैठक संपन्न
रायगड : महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदा मंजूर करण्यात आला.. मात्र त्याची अंमलबजावणी होणार नाही याची दक्षता घेत सरकारने कायद्याचं नोटिफिकेशन...
…
महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदाचअस्तित्वात नाही : धक्कादायक वास्तव समोर .सरकारनं राज्यातील पत्रकारांची घोरफसवणूक केल्याचा एस.एम देशमुख यांचा आरोप
मुंबई : महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गेल्या...
मग जंजिरा मुक्ती दिनाकडं सरकारचं दुर्लक्ष का?
17 सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुक्ती दिन म्हणून मराठवाड्यात सर्वत्र शासकीय उत्सव म्हणून साजरा केला जातो.. छत्रपती संभाजीनगर...
पीसीआयचे स्वागतार्ह प्रयत्न
प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया ही संसदेच्या कायद्यानं स्थापन झालेली (संवैधानिक) अर्ध न्यायीक अशी व्यवस्था आहे.. मोठे अधिकार असले तरी प्रभावहीन अशी ही...