पोलिसांकडून पत्रकारांवर हल्ले वाढले, गेल्या दोन दिवसात सात घटना, मिडियात मोठा संताप6
मुंबई : कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा फायदा उठवत पत्रकारांवरचा जुना राग काढण्याची एकही...
पत्रकार संरक्षण कायदाच
मोडीत काढण्याचा रोहा
पोलिसांचा प्रयत्न
रोहा : प़दीर्घ लढयानंतर महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदा लागू झाला असला तरी हल्ला झाल्यानंतर पत्रकारांनी पोलिसात तक़ार देण्यासाठी...
सेलूचे पत्रकार दिलीप डासाळकर
यांच्यावर जीवघेणा हल्ला
सेलु : जेष्ठ पञकार दिलीप डासाळकर यांना अज्ञात तीन चार व्यक्तीने मारहाण केल्यची घटना दि 14रोजी राञी 9:45च्या...
अंबाजोगाईत पत्रकाराच्या घरावर हल्ला..
🤛🏻🤛🏻🤛🏻🤛🏻🤛🏻
अंबाजोगाई येथील दैनिक लोकमंथन चे तालुका वार्ताहर नागनाथ अप्पा वारद यांच्या घरावर रात्री 12 च्या सुमारास दगडफेक करण्यात आली त्यांचे...
दिल्लीत 3 पत्रकारांवर हल्ले
नवी दिल्लीःदिल्ली अशांत आहे.जाळपोल,दगडफेक सुरू आहे.तेरा जण ठार झालेत.अनेक जखमी झाले आहेत. दंगलीचं कव्हरेज जगाला दाखविणारे रिपोर्टर्स देखील यातून सुटलेले नाहीत.दिल्लीत...
अकोल्यात दोन पत्रकारांवर हल्ले
पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत
कारवाई करणार-जिल्हा पोलिस अधिक्षक
अकोला - १५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी अकोला शहरातील राऊतवाडी परिसरात दोन गटांमध्ये सुरू असलेल्या मारहाणीचे...
मुंबईः जय महाराष्ट्रचे वृत्तछायाचित्रकार आशिष राणे छायांकनाचे काम करीत असताना पोलिसांनी त्यांना अत्यंत निर्दयपणे मारहाण केली आहे.मुंबई बाग आंदोलनाचे छायांकन करीत असताना नागपाडा पोलिसांनी...
पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत खामगावमध्ये गुन्हा दाखल राज्यातील तीसरा तर विदर्भातील पहिला गुन्हा
मुंबईः पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत राज्यातील तीसरा गुन्हा आज बुलढाणा जिल्हयातील...
आपले एस.एम
पत्रकारांवरील हल्ले, पत्रकारांना धमक्या, पत्रकारांना शिविगाळ,पत्रकारांवरील खोटे गुन्हे, पत्रकारांना ट्रोल करण्याच्या घटना दररोज घडत असतात.. मात्र कधी तरी पत्रकारांची सवाद्य, उघड्या जीपमधून मिरवणूक...
पत्रकार संघटना आक्रमकमुंबईत बैठक संपन्न
रायगड : महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदा मंजूर करण्यात आला.. मात्र त्याची अंमलबजावणी होणार नाही याची दक्षता घेत सरकारने कायद्याचं नोटिफिकेशन...
…
महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदाचअस्तित्वात नाही : धक्कादायक वास्तव समोर .सरकारनं राज्यातील पत्रकारांची घोरफसवणूक केल्याचा एस.एम देशमुख यांचा आरोप
मुंबई : महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गेल्या...
मग जंजिरा मुक्ती दिनाकडं सरकारचं दुर्लक्ष का?
17 सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुक्ती दिन म्हणून मराठवाड्यात सर्वत्र शासकीय उत्सव म्हणून साजरा केला जातो.. छत्रपती संभाजीनगर...
पीसीआयचे स्वागतार्ह प्रयत्न
प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया ही संसदेच्या कायद्यानं स्थापन झालेली (संवैधानिक) अर्ध न्यायीक अशी व्यवस्था आहे.. मोठे अधिकार असले तरी प्रभावहीन अशी ही...