Saturday, December 21, 2024
Home साथी हात बढाना

साथी हात बढाना

सोयगावचे पत्रकार ‘रस्त्यावर’

सोयगावः कोकणातील पत्रकारांनी मुंबई-गोवा महामार्गासाठी तब्बल पाच वर्षे अथक लढा दिला.अखेर पत्रकारांच्या या लढयाला यश आलं.आता रस्त्याचं काम वेगानं सुरू आहे.कोकणातील पत्रकारांचा हा आदर्श...

पत्रकारांनी घडविला चमत्कार…

पाणीच पाणी चोहिकडे.. बातमी देणं एवढंच काही पत्रकाराचं काम असू शकत नाही.असू नये.समाजिक बांधिलकी जपत समाजासाठी काही कऱणं,त्यांच्या दुःखात धावून जाणं हे देखील तेवढंच महत्वाचं...

पत्रकारांच्या एकजुटीची ‘किमया’

गेवराईतील एका पत्रकाराच्या कुटुंबाला मिळाला आधार  मराठी पत्रकार परिषदेशी जोडला गेलेला कोणताही पत्रकार किंवा त्याचं कुटुंबं आता एकटं,एकाकी नाही.संपूर्ण मराठी पत्रकार परिषद आणि परिषदेशी संलग्न...

अखेर राजा उदार झाला…

अखेर राजा उदार झाला..गुरूनाथ नाईक यांना सरकारकडून 75 हजारांची मदत चला,शासनाच्या माहिती आणि जनसंपर्क विभागानं थोडी तरी संवेदनशीलता दाखविली.मराठी पत्रकार परिषदेनं बोंबाबोंब केल्यानंतर ज्येष्ठ पत्रकार...

ज्येष्ठ पत्रकारांना असंच वार्‍यावर सोडायचं का ?

गुरूनाथ नाईकांच्या निमित्तानं... ज्येष्ठ पत्रकारांना असंच वार्‍यावर सोडायचं का ? ज्येष्ठ आणि वयोवृध्द पत्रकारांना महाराष्ट्र सरकारने तातडीने पेन्शन सुरू केली पाहिजे अशा मागणी आम्ही गेली...

कोणताही पत्रकार एकाकी नाही

कोणताही पत्रकार एकाकी नाही, जिंतूरकर पत्रकारांनी प्रत्येक्ष  कृतीतून दिला संदेश दार्‍या असताना एखादया पत्रकाराचं अकाली निधन झालं तर त्याचं सारं कुटुंबच रस्त्यावर येतं.सार्‍या कुटुंबाची वाताहत झाल्याच्या...

रायगडकर पत्रकारांचे ‘लाखमोला’चे कार्य

रायगडकर पत्रकारांचे 'लाखमोला'चे कार्य दिवंगत पत्रकार अमोल जंगमच्या  कुटुंबियांना एक लाखाची मदत  अमोल जंगम.रायगड जिल्हयातील म्हसळा येथील तरूण पत्रकार.वय अवघं 32.हे काय जाण्याचं वय झालं? मात्र तो...

देणार्‍यांचे हात हजारो..

दिवंगत पत्रकाराच्या कुटुंबियांना 6 लाखांची मदत पत्रकारांच्या हक्कासाठी लढे उभारणे,पुरस्कार देणे,कार्यक्रमांचे आयोजन करणे ही तर पत्रकार संघटनांची कार्य आहेतच पण त्याचबरोबर एखादा पत्रकार जर अडचणीत...
Stay Connected
22,735FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -
Latest Articles

आपला एस.एम

आपले एस.एम पत्रकारांवरील हल्ले, पत्रकारांना धमक्या, पत्रकारांना शिविगाळ,पत्रकारांवरील खोटे गुन्हे, पत्रकारांना ट्रोल करण्याच्या घटना दररोज घडत असतात.. मात्र कधी तरी पत्रकारांची सवाद्य, उघड्या जीपमधून मिरवणूक...

पत्रकार संघटना आक्रमक

पत्रकार संघटना आक्रमकमुंबईत बैठक संपन्न रायगड : महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदा मंजूर करण्यात आला.. मात्र त्याची अंमलबजावणी होणार नाही याची दक्षता घेत सरकारने कायद्याचं नोटिफिकेशन...

पत्रकारांची घोर फसवणूक..

… महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदाचअस्तित्वात नाही : धक्कादायक वास्तव समोर .सरकारनं राज्यातील पत्रकारांची घोरफसवणूक केल्याचा एस.एम देशमुख यांचा आरोप मुंबई : महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गेल्या...

“जंजिरा मुक्ती लढ्याची” उपेक्षा का?

मग जंजिरा मुक्ती दिनाकडं सरकारचं दुर्लक्ष का? 17 सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुक्ती दिन म्हणून मराठवाड्यात सर्वत्र शासकीय उत्सव म्हणून साजरा केला जातो.. छत्रपती संभाजीनगर...

PCI चे स्वागतार्ह प्रयत्न

पीसीआयचे स्वागतार्ह प्रयत्न प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया ही संसदेच्या कायद्यानं स्थापन झालेली (संवैधानिक) अर्ध न्यायीक अशी व्यवस्था आहे.. मोठे अधिकार असले तरी प्रभावहीन अशी ही...
error: Content is protected !!