राजन वेलकर.अलिबागेतून प्रसिध्द होणाऱ्या रायगड टाइम्सचा तरूण संपादक.स्वभावानं शांत,अबोल असलेला राजन जेवढा जिद्दी तेवढा धडपडया आहे.वेगळं काही तरी करून दाखविण्यासाठी त्याची नेहमीच धडपड असते.कोणताही...
मुंबई ( टीम बातमीदार ) टाइम्स ऑफ इंडियाचे ज्येष्ठ पत्रकार श्री.प्रफुल्ल मारपकवार वेगळ्या,वैशिष्टयपूर्ण आणि शोधक बातम्या देणारे पत्रकार म्हणून ओळखले जातात.त्यांच्या अनेक बातम्यां महाराष्ट्रातील...
पत्रकाराला जागल्याची उपमा दिली जाते.पनवेलमधील एका तरूण पत्रकाराने खरोखरच जागल्याची भूमिका पार पाडत पत्रकारितेचा धर्म पाळला.पत्रकाराचे नाव आहे मयूर तांबडे.घटना पनवेल स्थानकातली आहे.शुक्रवारी दुपारी...
रत्नागिरी( टीम बातमीदार ) रत्नागिरी येथील ज्येष्ठ पत्रकार दत्ता मुकुंद सावंत याचं आज दुःखद निधन झाले.द.मु.सा.यांनी आय़ुष्य़भर अत्यंत निष्ठेने पत्रकारिता केली.त्यामुळे व्यवहाराशी त्याचं सुत...
सातारा जिमप संघाचा आगळा-वेगळा उपक्रम
सातारा जिल्हा मराठी पत्रकार संंघाने एक आगळा वेगळा कार्यक्रम आयोजित केलाय.बऱ्याचदा इतरांच्या उठाठेवी करताना पत्रकारांचे स्वतःकडे ,स्वतःच्या कुटुंबाकडेच दुर्लक्ष होते.आपल्या...
फलटण तालुका ग्रामीण पत्रकार संघाच्यावतीनं दरवर्षी 25हजार रूपयांचा राज्यस्तरीय,विभागीय 10 हजार आणि जिल्हास्तरीय पुरस्कार 5 हजार रूपयांचा आहे.या पुरस्काराबद्द्लची अधिक माहिती ग्रामीण पत्रकार संघाच्या...
मुंबई-गोवा महामागर्च्या चौपदरीकरणास
केंद्र सरकारचा हिरवा कंदिल
मुंबई-गोवा महामागार्चे उवर्रित टप्पे तसेच वडखळ - अलिबाग या रस्त्याच्या चौपदरीकरणास केंद्र सरकारने मान्यता दिल्याने रायगडमधील पत्रकारांनी आनंद व्यक्त...
रायगड प्रेस क्लबचा अनोखा उपक्रम
रायगड प्रेस क्लब नेहमीच वैविद्यपूर्ण उपक्रम राबवत असते.समाजाच्या प्रश्नांना भिडण्याबरोबरच समाजात जी मंडळी चांगलं काम करते त्यांचं कौतूक करण्याचं कामही...
आपले एस.एम
पत्रकारांवरील हल्ले, पत्रकारांना धमक्या, पत्रकारांना शिविगाळ,पत्रकारांवरील खोटे गुन्हे, पत्रकारांना ट्रोल करण्याच्या घटना दररोज घडत असतात.. मात्र कधी तरी पत्रकारांची सवाद्य, उघड्या जीपमधून मिरवणूक...
पत्रकार संघटना आक्रमकमुंबईत बैठक संपन्न
रायगड : महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदा मंजूर करण्यात आला.. मात्र त्याची अंमलबजावणी होणार नाही याची दक्षता घेत सरकारने कायद्याचं नोटिफिकेशन...
…
महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदाचअस्तित्वात नाही : धक्कादायक वास्तव समोर .सरकारनं राज्यातील पत्रकारांची घोरफसवणूक केल्याचा एस.एम देशमुख यांचा आरोप
मुंबई : महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गेल्या...
मग जंजिरा मुक्ती दिनाकडं सरकारचं दुर्लक्ष का?
17 सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुक्ती दिन म्हणून मराठवाड्यात सर्वत्र शासकीय उत्सव म्हणून साजरा केला जातो.. छत्रपती संभाजीनगर...
पीसीआयचे स्वागतार्ह प्रयत्न
प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया ही संसदेच्या कायद्यानं स्थापन झालेली (संवैधानिक) अर्ध न्यायीक अशी व्यवस्था आहे.. मोठे अधिकार असले तरी प्रभावहीन अशी ही...