रायगड लोकसभा मत दार संघातील उमेदवारांच्या प्रचारासाठी महायुती आणि महाआघाडीच्या नेत्यंाच्या गेल्या चार दिवसात दोन मोठ्या सभा अलिबागला झाल्या.दोन्ही बाजुंच्या "खास्या सवाऱ्यांनी" सभांना उपस्थिती...
- रायगड-रत्नागिरी- मावळ लोकसभा मत दार संघ
2008मध्ये देशातील लोकसभा मतदार संघांची पुनर्रचना केली गेली.2009मध्ये पंधराव्या लोकसभेसाठी ज्या निवडणुका झाल्या त्या पुनर्रचित मतदार संघानुसार.पुनर्रचना...
"शेकापचे उरणचे आमदार विवेक पाटील शिवसेनेत जाणार" अशी बातमी सकाळच्या मुंबई आवृत्तीत रविवारी प्रसिध्द झाली.सकाळच्या विश्वासार्हतेबद्दल पूर्ण आदर राखून हे स्पष्ट कऱणं भाग आहे...
लोकसभा किंवा विधानसभा निवडणुका आल्या की अ.र.अंतुले रायगडकरांना हमखास आपलं अस्तित्व दाखवून देतात.एरवी रायगडमध्ये जेव्हा केव्हा जिल्हा परिषदा,नगरपालिका, पंचायत समित्या किंवा तत्सम निवडणुका असतात...
रायगड हा कॉग्रेसचा परंपरागत मत दार संघ.इ थं नेहमीच कॉग्रेस विरूध्द शेकाप अशी लढत झालेली आहे.इतिहासात डोकावले असता आपणास दिसेल की, रायगडच्या मत दारांनी19...
आपले एस.एम
पत्रकारांवरील हल्ले, पत्रकारांना धमक्या, पत्रकारांना शिविगाळ,पत्रकारांवरील खोटे गुन्हे, पत्रकारांना ट्रोल करण्याच्या घटना दररोज घडत असतात.. मात्र कधी तरी पत्रकारांची सवाद्य, उघड्या जीपमधून मिरवणूक...
पत्रकार संघटना आक्रमकमुंबईत बैठक संपन्न
रायगड : महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदा मंजूर करण्यात आला.. मात्र त्याची अंमलबजावणी होणार नाही याची दक्षता घेत सरकारने कायद्याचं नोटिफिकेशन...
…
महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदाचअस्तित्वात नाही : धक्कादायक वास्तव समोर .सरकारनं राज्यातील पत्रकारांची घोरफसवणूक केल्याचा एस.एम देशमुख यांचा आरोप
मुंबई : महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गेल्या...
मग जंजिरा मुक्ती दिनाकडं सरकारचं दुर्लक्ष का?
17 सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुक्ती दिन म्हणून मराठवाड्यात सर्वत्र शासकीय उत्सव म्हणून साजरा केला जातो.. छत्रपती संभाजीनगर...
पीसीआयचे स्वागतार्ह प्रयत्न
प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया ही संसदेच्या कायद्यानं स्थापन झालेली (संवैधानिक) अर्ध न्यायीक अशी व्यवस्था आहे.. मोठे अधिकार असले तरी प्रभावहीन अशी ही...