आमदार जयंत पाटील यांची छबी नसलेले बॅनर्स अलिबागमध्ये लावण्याची पंडित पाटील यांची खेळी अ खेर निर्णायक ठरली.पंडित पाटील यांना उमेदवारी दिली नाही तर काय...
मनसेचे प्रमुख राज ठाकरे विधानसभा निवडणूक लढविणार नाहीत.स्वतः राज ठाकरे यांनीच तशी घोषणा रविवारी नागपुरात केलीय.निवडणूक न लढविण्याचं त्यांनी जी कारणं दिलंय ती न...
शेतकरी कामगार पक्षाचे नेते आमदार जयंत पाटील यांनी एन.डी.पाटील यांना बाजुला सारून पक्षाचा ताबा घेतल्यापासून पक्षाची सातत्यानं अधोगती सुरू झाली आहे.याचा प्रत्यय नुकत्याच झालेल्या...
लोकसभा निवडणुकीत पानिपत झाल्यानंतर महाराष्ट्रातील कॉग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये खांदेबदलाची च र्चा सुरू झाली आहे.या चर्चेचा अ र्थ एवढाच की,लोकसभा निवडणुकीत दोन्ही पक्षांची जी दाणादाण...
कॉग्रेस पक्षात अस्वस्थ असलेले नारायण राणे नवा कोणता पवित्रा घेणार याची च र्चा राज्यातील राजकीय वर्तुळात सध्या चालू आहे.याबाबतच्या दोन शक्यता व्यक्त केल्या जातात.नारायण...
निवडणुकांचा हंगाम संपला.आता पराभूतांसाठी चिंतनाचा मोसम सुरू होत आहे. चार महिन्यात आणखी एका अग्निपरीक्षेला सामोरं जायचं ना,त्यासाठी राजकीय पक्षांना चिंतन वगैरे आवश्यक वाटतंय. किमान...
रायगडचं राजकारण आता शेकापच्या हातून निसटत चाललंय हे शुक्रवारी लागलेल्या निकालानंतर स्पष्ट झालंय. याला पक्षनेर्तृत्वाचा फाजील आत्मविश्वास जसा कारणीभूत आहे तव्दतच पक्षाकडं असलेला राजकीय...
सिंधुदुर्गमध्ये आज घडलेल्या दोन गोष्टींकडं दुर्लक्ष करता येणार नाही.पहिली म्हणजे राष्ट्रवादीचे नेते उदय सामंत यांनी बोलावलेल्या राष्ट्रवादीच्या सभेला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा फारसा प्रतिसाद मिळाला नाही.यावरून...
आपले एस.एम
पत्रकारांवरील हल्ले, पत्रकारांना धमक्या, पत्रकारांना शिविगाळ,पत्रकारांवरील खोटे गुन्हे, पत्रकारांना ट्रोल करण्याच्या घटना दररोज घडत असतात.. मात्र कधी तरी पत्रकारांची सवाद्य, उघड्या जीपमधून मिरवणूक...
पत्रकार संघटना आक्रमकमुंबईत बैठक संपन्न
रायगड : महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदा मंजूर करण्यात आला.. मात्र त्याची अंमलबजावणी होणार नाही याची दक्षता घेत सरकारने कायद्याचं नोटिफिकेशन...
…
महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदाचअस्तित्वात नाही : धक्कादायक वास्तव समोर .सरकारनं राज्यातील पत्रकारांची घोरफसवणूक केल्याचा एस.एम देशमुख यांचा आरोप
मुंबई : महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गेल्या...
मग जंजिरा मुक्ती दिनाकडं सरकारचं दुर्लक्ष का?
17 सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुक्ती दिन म्हणून मराठवाड्यात सर्वत्र शासकीय उत्सव म्हणून साजरा केला जातो.. छत्रपती संभाजीनगर...
पीसीआयचे स्वागतार्ह प्रयत्न
प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया ही संसदेच्या कायद्यानं स्थापन झालेली (संवैधानिक) अर्ध न्यायीक अशी व्यवस्था आहे.. मोठे अधिकार असले तरी प्रभावहीन अशी ही...