देवेंद्र फडणवीस सरकारमधील एकनाथ खडसे असतील किंवा सुधीरङभाऊ मुनगंटीवार असतील हे मंत्री घुश्यात आहेत हे लपून राहिलेलं नाही.त्यांचा घुस्सा व्यक्तिगत कारणांसाठी आहे.दोघांनाही व्हायचं होत...
"स्थीर सरकारसाठी भाजपला पाठिंबा दिला" म्हणणारे शरद पवार यांनी आठ दिवसातच सरकार अस्थिर करणारे वक्तव्य अलिाबागमध्ये केले आहे."आपण सरकार टिकविण्याचा मक्ता घेतलेला नाही" असे...
एक चर्चा आहे.त्यात किती तथ्य आहे माहिती नाही.पण राष्ट्रवादीने भाजपला कात्रजचा घाट दाखविण्याचं ठरवलंय म्हणे.राष्ट्रवादीनं निकालाच्या दिवशीच भाजपला एकतर्फी पाठिंबा दिला होता.नंतर विश्वासदर्शक ठरावाच्या...
एस.एम.देशमुख
-------------------------
शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं गेल्या दोन दिवसापासून जे भुईनळे फोटायला सुरूवात केली आहे त्याचा "मतलब" काय असू शकतो?ही खेळी केवळ शरद पवारांची आहे की,शिवसेनेवर दबाव...
निवडणुकीनंतर महाराष्ट्रातील राजकीय स्थिती कशी असेल ?,महाराष्ट्रात कोणत्या एका पक्षाचं की,आघाडी,युतीचं सरकार येईल?, की काही अचंबित करणारी समीकरणं आकाराला येतील की? ,पुन्हा जुनेच प्रयोग होतील? याबाबत...
रायगड जिल्हयात शेकापला पुन्हा एकदा जीवदान मिळालं आहे.पुन्हा एकदा एवढ्याचसाठी की,शेकाप जेव्हा जेव्हा अडचणीत असतो तेव्हा तेव्हा कोणी तरी (म्हणजे कधीकाळचा विरोधकच ) तारणहार...
केंद्रात आणि राज्यात दीर्घकाळ कॉग्रेसची सत्ता असतानाही कोकणात मात्र कॉग्रेसला आपला एकछत्री अंमल कधीच निर्माण करता आला नाही.तळ कोकणात नाथ पै आणि मधु दंडवते...
रामशेठ ठाकूर हे पनवेलमधील मोठे उद्योजक.बाधकाम व्यवसायाच्या माध्यमातून त्यांनी पनवेल परिसरात मोठं साम्राज्य निर्माण केलंय. "ठाकूर इन्फ्रस्ट्रक्चर" हे पनवेल परिसरातील "बॅ्रन्ड नेम" बनलं आहे.मात्र...
आपले एस.एम
पत्रकारांवरील हल्ले, पत्रकारांना धमक्या, पत्रकारांना शिविगाळ,पत्रकारांवरील खोटे गुन्हे, पत्रकारांना ट्रोल करण्याच्या घटना दररोज घडत असतात.. मात्र कधी तरी पत्रकारांची सवाद्य, उघड्या जीपमधून मिरवणूक...
पत्रकार संघटना आक्रमकमुंबईत बैठक संपन्न
रायगड : महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदा मंजूर करण्यात आला.. मात्र त्याची अंमलबजावणी होणार नाही याची दक्षता घेत सरकारने कायद्याचं नोटिफिकेशन...
…
महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदाचअस्तित्वात नाही : धक्कादायक वास्तव समोर .सरकारनं राज्यातील पत्रकारांची घोरफसवणूक केल्याचा एस.एम देशमुख यांचा आरोप
मुंबई : महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गेल्या...
मग जंजिरा मुक्ती दिनाकडं सरकारचं दुर्लक्ष का?
17 सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुक्ती दिन म्हणून मराठवाड्यात सर्वत्र शासकीय उत्सव म्हणून साजरा केला जातो.. छत्रपती संभाजीनगर...
पीसीआयचे स्वागतार्ह प्रयत्न
प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया ही संसदेच्या कायद्यानं स्थापन झालेली (संवैधानिक) अर्ध न्यायीक अशी व्यवस्था आहे.. मोठे अधिकार असले तरी प्रभावहीन अशी ही...