*पत्रकार,माध्यमातील सर्व कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांसाठी* *2 एप्रिल रोजी मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबीर*
श्री चंद्रप्रभा होमिओ क्लिनिक व नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाचा...
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा मराठी पत्रकार परिषदेच्या रक्तदानाच्या आवाहनाला प्रतिसाद देत पत्रकारांसहरत्नागिरीतील अनेक नागरिकांनी शासकीय रूग्णालयात येवून शनिवारी रक्तदान केले. यावेळी या मराठी पत्रकार...
उपोषणाचा चौथ्या दिवस
माजलगांव / रविकांत उघडे
प्रस्तावित अंबाजोगाई जिल्हयात माजलगांव तालुक्याचा अंबाजोगाई जिल्हयात समावेश करु नये तो बीड मध्येच कायम ठेवावा ही जनतेची मागणी आहे...
मराठी पत्रकार परिषदचे
मुखपत्र 1 मे पासून सुरू होणार
माध्यमातील घडामोडींबद्दल प्रत्येक पत्रकाराने अपडेट असले पाहिजे. मराठी पत्रकार परिषद त्यासाठी 1 मे पासून एक मासिक...
नांदेडः मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न नांदेड जिल्हा मराठी पत्रकार परिषदेच्या व्दैवार्षिक निवडणुका यंदा प्रथमच ऑनलाईन पध्दतीनं होत असल्यानं जिल्हयातील पत्रकारांमध्ये कमालीची उत्सुकता आहे.या प्रक्रियेमुळं...
मराठी पत्रकार परिषदेच्या जाहिरात
धोरण समितीची 14 ला महत्वाची बैठक
माहिती आणि जनसंपर्क विभागानं नुकतंच एक फर्मान काढून 324 नियतकालिकांना सरकारच्या जाहिरात यादीवरून बाद केले...
छोटया उद्योगांसाठी 845 कोटी,
छोट्या वृत्तपत्रांची मात्र गळचेपी...
एकीकडं सरकार लघू,मध्यम आणि छोटया उद्योगांच्या वाढीसाठी प्रयत्न करतंय,त्यांच्यासाठी वेगवेगळ्या योजना आखतंय,सवलती जाहीर करतंय आणि दुसरीकडं छोटया आणि...
मराठी पत्रकार परिषदेचे सर्व जिल्हाअध्यक्ष,तालुका अध्यक्ष आणि अन्य पदाधिकारी
मित्रांनो,
स्थानिक पातळीवरील छोटी आणि मध्यम वर्तमानपत्रे टिकली पाहिजेत,वाढली पाहिजेत ही परिषदेची पहिल्यापासून भूमिका राहिलेली आहे.त्यामुळं या...
आपले एस.एम
पत्रकारांवरील हल्ले, पत्रकारांना धमक्या, पत्रकारांना शिविगाळ,पत्रकारांवरील खोटे गुन्हे, पत्रकारांना ट्रोल करण्याच्या घटना दररोज घडत असतात.. मात्र कधी तरी पत्रकारांची सवाद्य, उघड्या जीपमधून मिरवणूक...
पत्रकार संघटना आक्रमकमुंबईत बैठक संपन्न
रायगड : महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदा मंजूर करण्यात आला.. मात्र त्याची अंमलबजावणी होणार नाही याची दक्षता घेत सरकारने कायद्याचं नोटिफिकेशन...
…
महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदाचअस्तित्वात नाही : धक्कादायक वास्तव समोर .सरकारनं राज्यातील पत्रकारांची घोरफसवणूक केल्याचा एस.एम देशमुख यांचा आरोप
मुंबई : महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गेल्या...
मग जंजिरा मुक्ती दिनाकडं सरकारचं दुर्लक्ष का?
17 सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुक्ती दिन म्हणून मराठवाड्यात सर्वत्र शासकीय उत्सव म्हणून साजरा केला जातो.. छत्रपती संभाजीनगर...
पीसीआयचे स्वागतार्ह प्रयत्न
प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया ही संसदेच्या कायद्यानं स्थापन झालेली (संवैधानिक) अर्ध न्यायीक अशी व्यवस्था आहे.. मोठे अधिकार असले तरी प्रभावहीन अशी ही...