भारतातील जी प्रसारमाध्यमे सरकारवर टीका करण्यात आघाडीवर होती, त्यांच्यावर २०१७ मध्ये दडपण आणले गेले किंवा त्यांचा छळ करण्यात आला, अशी टीका अमेरिकेच्या एका अहवालात...
aथुरा: आज काल बलात्कारांच्या बातम्यांना जास्त प्रसिद्धी दिली जात आहे, असं भाजपाच्या खासदार हेमा मालिनी यांना म्हटलं आहे. 'आधीही बलात्कार होत असतील. माहित नाही....
बीबीसीच्या एका वृत्तनिवेदिकेचा राष्ट्रकुल बैठकीचं वृत्तनिवेदन करताना गोंधळ उडाला. यामुळे बीबीसीला माफी मागावी लागली. राष्ट्रकुल प्रमुखांचं थेट प्रक्षेपण सुरू असताना बीबीसीच्या वृत्तनिवेदिकेनं श्रीलंकेचे अध्यक्ष...
काम मिळवायचे असेल तर महिला पत्रकार सेक्स करण्यासही अगदी सहज तयार होतात. मीडिया हाऊसेसमधील कोणत्याही मोठ्या पदावरच्या व्यक्तीसोबत शय्यासोबत केल्याशिवाय महिला पत्रकार मोठ्या पदावर...
नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरच्या कथुआ जिल्ह्यातील आठ वर्षीय बालिकेवरील बलात्कार व हत्या प्रकरणात पीडितेची ओळख उघड केल्याबद्दल दिल्ली उच्च न्यायालयाने काही वृत्तपत्रे व वृत्तवाहिन्यांना...
चेन्नई - राजभवनातील पत्रकार परिषदेदरम्यान, एका महिला पत्रकाराच्या गालाला हात लावल्यावरून पेटलेल्या वादानंतर तामिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी सदर महिला पत्रकाराची माफी मागितली आहे....
तामिळनाडूच्या शिक्षण क्षेत्रात खळबळ उडवून देणाऱ्या सेक्स फॉर डिग्री प्रकरणाशी आपला काहीही संबंध नाहीय. विनाकारण आपले नाव यामध्ये गोवले जातेय, हे सांगण्यासाठी तामिळनाडूचे राज्यपाल...
देशाची राजधानी दिल्लीपासून अगदी जवळ असलेल्या गाझियाबाद येथे एका टीव्ही पत्रकारावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. हल्लेखोराने रविवारी पत्रकाराच्या घरात घुसून त्यांच्यावर गोळी झाडली....
आपले एस.एम
पत्रकारांवरील हल्ले, पत्रकारांना धमक्या, पत्रकारांना शिविगाळ,पत्रकारांवरील खोटे गुन्हे, पत्रकारांना ट्रोल करण्याच्या घटना दररोज घडत असतात.. मात्र कधी तरी पत्रकारांची सवाद्य, उघड्या जीपमधून मिरवणूक...
पत्रकार संघटना आक्रमकमुंबईत बैठक संपन्न
रायगड : महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदा मंजूर करण्यात आला.. मात्र त्याची अंमलबजावणी होणार नाही याची दक्षता घेत सरकारने कायद्याचं नोटिफिकेशन...
…
महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदाचअस्तित्वात नाही : धक्कादायक वास्तव समोर .सरकारनं राज्यातील पत्रकारांची घोरफसवणूक केल्याचा एस.एम देशमुख यांचा आरोप
मुंबई : महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गेल्या...
मग जंजिरा मुक्ती दिनाकडं सरकारचं दुर्लक्ष का?
17 सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुक्ती दिन म्हणून मराठवाड्यात सर्वत्र शासकीय उत्सव म्हणून साजरा केला जातो.. छत्रपती संभाजीनगर...
पीसीआयचे स्वागतार्ह प्रयत्न
प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया ही संसदेच्या कायद्यानं स्थापन झालेली (संवैधानिक) अर्ध न्यायीक अशी व्यवस्था आहे.. मोठे अधिकार असले तरी प्रभावहीन अशी ही...