सातारा जिल्हा पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या निमंत्रकपदी सुजीत बाळासाहेब आंबेकर यांची नियुक्ती करण्यात आली आव्याची माहिती महाराष्ट पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक...
अधिस्वीकृती समितीची चार वर्षांपूर्वी मुदत संपल्यानंतर आज पर्यत या समितीची पुनर्रचना केली गेलेली नाही.वारंवार सरकारकडे या संदर्भात अर्ज विनंत्या केल्यानंतरही सरकार अधिस्वीकृती समिती पुनर्गठित...
पत्रकारितेत प्रामाणिकपणे काम करणाऱ्या पत्रकारांना चांगले दिवस येऊ घातले आहेत असे दिसते.दिल्लीत केजरीवाल यानी दोन पत्रकारांना मंत्री केल्याने आणि आणखी काही पत्रकारांना आपचे सदस्य...
उस्मानाबाद जिल्हयातील कळंब तालुका पत्रकार संघाच्यावतीनं पत्रकारितेत उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्या तालुक्यातील आणि जिल्हयातील पत्रकारांचा विविध पुरस्कारांनी बुधवारी गौरव करण्यात आला.या कार्यक्रमास मी प्रमुख पाहुणा...
75 वर्षांची दैदिप्यमान परंपरा आणि राज्यातील आठ हजार पत्रकार सदस्य असलेल्या मराठी पत्रकार परिषदेच्या पदाधिकाऱ्यंाची एक महत्वाची बैठक काल पुणे येथील जिल्हा पत्रकार संघाच्या...
15 ऑगस्ट 1947 रोजी देशाला स्वातंत्र्य मिळालं.सारी संस्थानं भारतात विलिन झाली.अपवाद होता तो,जुनागड,हैदराबाद,जम्मू-काश्मीर आणि मुरूड जंजिरा संस्थानचा.जुनागड,हैदराबाद आणि जंजिरा संस्थानात राजे मुस्लिम होते.प्रजा हिंदू होती.जम्मू-काश्मीरमध्ये...
पत्रकार संरक्षण कायदा,पत्रकार पेन्शनसह पत्रकारांच्या दहा मागण्या
17 फेब्रुवारी रोजी राज्यातीलडीआयआो
कार्यालयाांना पत्रकार घेराव घालणार
महाराष्ट्रात पत्रकारांवरील वाढते हल्ले आणि पत्रकार संरक्षण कायदा करण्यास सरकार करीत असलेली...
भारताच्या स्वातंत्र्यासाठी ज्या भारतपूत्रांनी बलिदान केले त्यात रायगड जिल्हयातील वीर भाई कोतवाल यांचा उल्लेख करावाच लागेल.दुर्दैवाने स्वातंत्र्योत्तर काळात अनेक वीरांची उपेक्षा झाली त्यात भाई...
आपले एस.एम
पत्रकारांवरील हल्ले, पत्रकारांना धमक्या, पत्रकारांना शिविगाळ,पत्रकारांवरील खोटे गुन्हे, पत्रकारांना ट्रोल करण्याच्या घटना दररोज घडत असतात.. मात्र कधी तरी पत्रकारांची सवाद्य, उघड्या जीपमधून मिरवणूक...
पत्रकार संघटना आक्रमकमुंबईत बैठक संपन्न
रायगड : महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदा मंजूर करण्यात आला.. मात्र त्याची अंमलबजावणी होणार नाही याची दक्षता घेत सरकारने कायद्याचं नोटिफिकेशन...
…
महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदाचअस्तित्वात नाही : धक्कादायक वास्तव समोर .सरकारनं राज्यातील पत्रकारांची घोरफसवणूक केल्याचा एस.एम देशमुख यांचा आरोप
मुंबई : महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गेल्या...
मग जंजिरा मुक्ती दिनाकडं सरकारचं दुर्लक्ष का?
17 सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुक्ती दिन म्हणून मराठवाड्यात सर्वत्र शासकीय उत्सव म्हणून साजरा केला जातो.. छत्रपती संभाजीनगर...
पीसीआयचे स्वागतार्ह प्रयत्न
प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया ही संसदेच्या कायद्यानं स्थापन झालेली (संवैधानिक) अर्ध न्यायीक अशी व्यवस्था आहे.. मोठे अधिकार असले तरी प्रभावहीन अशी ही...