Sunday, December 22, 2024

sud1234deshmukh

2841 POSTS9 COMMENTS
https://www.batmidar.in

पेणमध्ये अन्न सुरक्षा योजनेचा शुभारंभ

दार्रिद्‌÷य आणि उपासमार दूर करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या अन्न सुरक्षा योजनेचा शुभारंभ काल पेण तालुक्यातील वाक्रुळ येथे आमदार धैर्यशील पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी...

पत्रकारांच्या आंदोलनास अण्णा हजारे यांचा पाठिंबा

 राळेगणशिंदी दिनांक 5 ( प्रतिनिधी) समाजासाठी काम करणाऱ्या पत्रकारांना कायद्याने संरक्षण मिळालेच पाहिजे,सरकारने तातडीने तसा कायदा केला पाहिजे  अशी आग्रही मागणी करीत ज्येष्ठ समाजसेवक...

२०१३ मधील पत्रकारांवरील हल्ले

11 महिन्यात महाराष्ट्रात 2 पत्रकारांचे खून, एका महिला पत्रकारावर सामुहिक बलात्कार, 65 पत्रकारांवर जीवघेणे हल्ले, अनेकांवर खंडणी,ऍट्रॉसिटी,दरोड्‌याचे खोटे गुन्हे दाखल म हाराष्ट्रत पत्रकारांवर अखंडपणे हल्ले सुरू आहेत.पत्रकार संरक्षण...

डोगराला लागलेल्या आगीत तळ्यात मोठे नुकसान

रायगड जिल्हयात डोंगरांना आणि जंगलांना आगी लावण्याचे प्रकार वाढले असून काही दिवसापूर्वी खालापूरनजिकच्या डोांगराला लागलेल्या आगी नंतर सोमवारी तळे किल्ला परिसरातील डोंगराला लागलेल्या वणव्यात...

पनवेल वडाळे तलावात मत्स्यालय उभारणार

पनवेल | वार्ताहर | पनवेल नगरपलिकेने वडाळे तलावात मत्स्यालय उभारण्याचा महत्वकांक्षी प्रकल्प हाती घेतला असून त्यामुळे भविष्य काळात पनवेलकरांना पाण्याच्या आतून विविध प्रकारच्या माशांचे...

पेण तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांसाठी 1कोटी 16 लाखांचा कृती आराखडा

पेण तालुक्यातील पाणी टंचाईशी सामना करण्यासाठी यंदा 1 कोटी 16 लाख रूपयांचा कृती आराखडा  जिल्हा प्रशासनाकडून तयार करण्यात आला आहे.त्यातील 51 लाख 50 हजार...

मंत्रालय वार्ताहर संघाच्या अध्यक्षपदी प्रविण पुरो

मुंबई,दि.३१ (प्रतिनिधी)- मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या वार्षिक निवडणूकीत अध्यक्षपदी प्रविण पुरो तर उपाध्यक्षपदी प्रमोद डोईफोडे, कार्यवाहपदी मंदार पारकर कोषाध्यक्ष म्हणून महेश पवार विजयी झाले. तर कार्यकारीणी...

ज्येष्ठ पत्रकार बासीत मोहसीन यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन

औरंगाबाद : दररोज कार्यालयातून बाहेर पडताना आमचे बासीतभाई म्हणजेच ज्येष्ठ पत्रकार तथा लोकमतचे मुख्य उपसंपादक अब्दुल बासीत मोहसीन (रा. रेल्वेस्टेशन) हे आपल्या दोन-चार सहकार्‍यांची...

Stay Connected

22,735FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles

आपला एस.एम

आपले एस.एम पत्रकारांवरील हल्ले, पत्रकारांना धमक्या, पत्रकारांना शिविगाळ,पत्रकारांवरील खोटे गुन्हे, पत्रकारांना ट्रोल करण्याच्या घटना दररोज घडत असतात.. मात्र कधी तरी पत्रकारांची सवाद्य, उघड्या जीपमधून मिरवणूक...

पत्रकार संघटना आक्रमक

पत्रकार संघटना आक्रमकमुंबईत बैठक संपन्न रायगड : महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदा मंजूर करण्यात आला.. मात्र त्याची अंमलबजावणी होणार नाही याची दक्षता घेत सरकारने कायद्याचं नोटिफिकेशन...

पत्रकारांची घोर फसवणूक..

… महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदाचअस्तित्वात नाही : धक्कादायक वास्तव समोर .सरकारनं राज्यातील पत्रकारांची घोरफसवणूक केल्याचा एस.एम देशमुख यांचा आरोप मुंबई : महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गेल्या...

“जंजिरा मुक्ती लढ्याची” उपेक्षा का?

मग जंजिरा मुक्ती दिनाकडं सरकारचं दुर्लक्ष का? 17 सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुक्ती दिन म्हणून मराठवाड्यात सर्वत्र शासकीय उत्सव म्हणून साजरा केला जातो.. छत्रपती संभाजीनगर...

PCI चे स्वागतार्ह प्रयत्न

पीसीआयचे स्वागतार्ह प्रयत्न प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया ही संसदेच्या कायद्यानं स्थापन झालेली (संवैधानिक) अर्ध न्यायीक अशी व्यवस्था आहे.. मोठे अधिकार असले तरी प्रभावहीन अशी ही...
error: Content is protected !!