ढाका -: बांगला देशातून आलेली बातमी धक्कादायक आहे. बांगला देशातील आनंदा टीव्हीच्या पत्रकार सुबनाॅ नोदी यांची काल रात्री धारदार शस्त्राने गळा चिरून निर्घृण हत्त्या...
*पत्रकारासाठी आपत्कालीन निधी म्हणून 25 लाख रुपयांची तरतूद करावी, पत्रकार भवनासाठी जागा उपलब्ध करून द्यावी व पत्रकारांची घरपट्टी व नळपट्टी माफ करण्याची पत्रकारांची मागणी*
*अंबाजोगाई* (प्रतिनिधी)
*नगरपरिषद...
मौलवीने महिला वकिलाच्या Live शोमध्ये कानशिलात लगावली, चॅनलच्या स्टुडिओत
तीन तलाक प्रकरणावर एका टीव्ही चॅनलवर चर्चा सुरू होती. उत्तर प्रदेशच्या बरेलीमधील इमाम मुफ्ती खुर्शीद...
पासपोर्ट नूतनीकरण पडताळणीसाठी आलेल्या पोलीस उपनिरीक्षकाने आपल्याबरोबर अश्लील कृती करुन जबरदस्तीने मिठी मारली असा आरोप गाझियबादमध्ये राहणाऱ्या एका महिला पत्रकाराने केला आहे. महिला पत्रकाराने...
जम्मू-काश्मीरची राजधानी श्रीनगर येथे एका स्थानिक वृत्तपत्राच्या संपादकावर दहशतवाद्यांनी हल्ला केला. यामध्ये ज्येष्ठ पत्रकार, संपादक शुजात बुखारी आणि त्यांचा सुरक्षा रक्षक दोघे ठार झाले....
इंटरनेट फ्री फाऊंडेशन’ची केंद्र सरकारला नोटीस
देशातील जनतेच्या खासगी आयुष्यावर करडी नजर ठेवण्याच्या केंद्र सरकारच्या धोरणाविरोधातील लढाई तीव्र झाली असून ‘इंटरनेट फ्री फाऊंडेशन’ या संस्थेने...
. मुंबई - माहिती आणि जनसंपर्क विभागाच्या अखत्यारित असलेल्या काही जिल्हा माहिती अधिकरयांचया बदल्या करण्यात आलेल्या आहेत. धुळ्याचे जिल्हा माहिती अधिकारी रणजितसिंह रजपूत यांची...
मुंबईतील इंटिरियर डिझायनर (अंतर्गत वास्तुरचनाकार) अन्वय मधुकर नाईक (वय 52) यांनी शनिवारी अलिबागजवळील कावीर येथे आत्महत्या केली. या आत्महत्येप्रकरणी ‘रिपब्लिक टीव्ही’चे अर्णब गोस्वामी यांच्यासह...
आपले एस.एम
पत्रकारांवरील हल्ले, पत्रकारांना धमक्या, पत्रकारांना शिविगाळ,पत्रकारांवरील खोटे गुन्हे, पत्रकारांना ट्रोल करण्याच्या घटना दररोज घडत असतात.. मात्र कधी तरी पत्रकारांची सवाद्य, उघड्या जीपमधून मिरवणूक...
पत्रकार संघटना आक्रमकमुंबईत बैठक संपन्न
रायगड : महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदा मंजूर करण्यात आला.. मात्र त्याची अंमलबजावणी होणार नाही याची दक्षता घेत सरकारने कायद्याचं नोटिफिकेशन...
…
महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदाचअस्तित्वात नाही : धक्कादायक वास्तव समोर .सरकारनं राज्यातील पत्रकारांची घोरफसवणूक केल्याचा एस.एम देशमुख यांचा आरोप
मुंबई : महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गेल्या...
मग जंजिरा मुक्ती दिनाकडं सरकारचं दुर्लक्ष का?
17 सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुक्ती दिन म्हणून मराठवाड्यात सर्वत्र शासकीय उत्सव म्हणून साजरा केला जातो.. छत्रपती संभाजीनगर...
पीसीआयचे स्वागतार्ह प्रयत्न
प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया ही संसदेच्या कायद्यानं स्थापन झालेली (संवैधानिक) अर्ध न्यायीक अशी व्यवस्था आहे.. मोठे अधिकार असले तरी प्रभावहीन अशी ही...