हेडलाइन्स मुंबईत फोटोजर्नालिस्टला मारहाण By sud1234deshmukh - May 18, 2016 0 760 Facebook Twitter Pinterest WhatsApp ताज हॉटेल कर्मचाऱ्याची प्रेस फोटोग्राफरला मारहाण. ऍपल CEO टीम कुकचे फोटो काढताना केली मारहाण. मारहाणीच्या निषेधार्थ टीवी पत्रकार+फोटोग्राफर यांची ताज हॉटेल बाहेर निदर्शने आणि ठिय्या आंदोलन.