उस्मानाबादच्या शासकीय विश्रामगृहात् अखिल भारतीय भृष्टाचार निर्मूलन समितिच्या वतीने उस्मानाबाद लाइवचे संपादक सुनील ढेपे यांचा सत्कार करण्यात आला…
मराठी पत्रकार परिषदेचा कै.नागोजीराव दूधगांवक्ऱ पुरस्कार मिळाल्याबद्दल तसेच निर्भीड पत्रकारिता करीत असल्याबद्दल हा सत्कार करण्यात आला …