दुसर्‍या दिवशीही “होळी”

0
837

 मंथन पुरवणीत झालेल्या गंभीर चुकीबद्दल लोकमतनी सोमवारी आपल्या सर्व आवृत्तीत  जाहीर माफी मागूनही राज्यात आज अनेक ठिकाणी लोकमतच्या अंकाची  होळी केली आणि निषेध व्यक्त केला.लोकमतवर गुन्हा दाखल करण्यासाठी अनेक ठिकाणी पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिका-यांना निवेदनही देण्यात आले.
जळगाव जिल्ह्यातील चोपडा,बीड जिल्ह्यातील पाटोदा आदी ठिकाणी लोकमतच्या अंकाची होळी करण्यात आली.मंथन पुरवणीतील त्या वादग्रस्त चित्रामुळे मुस्लीम समाजाच्या भावना दु:खावल्या असल्याचे या निवेदनात म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here