पुणे जिल्हा पत्रकार संघाच्या विस्तारित कार्यकारिणीची सभा काल लोणी काळभोर येथे संघाचे अध्यक्ष बापुसाहेब गोरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.यावेळी विविध निर्णय घेतले गेले.प्रामुख्याने जिल्हा संघाच्या सर्व सदस्यांचा विमा उतरविण्याचा निर्णय झाला आहे. 3 डिसेंबर रोजी परिषदेचा वर्धापन दिन असून यादिवशी राज्यभर पत्रकार आरोग्य तपासणी शिबिरं घेण्यात येणार आहेत.हा कार्यक्रम संपूर्ण पुणे जिल्हयात यशश्वी करण्याचा निर्धारही बैठकीत व्यक्त करण्यात आला.बैठकीत जिल्हयातील तालुका अध्यक्ष आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
(Visited 72 time, 1 visit today)