वडखळ ते पेण पत्रकारांचा लाॅंग मार्च

0
904

अनेकजण आले,आश्वासनं देऊन गेले.

मुंबई-गोवा महामार्गाच्या  चौपदरीकरणाचं

काम तरीही ठप्प आहे.

त्याविरोधात पत्रकार पुन्हा एकदा रस्त्यावर उतरत आहेत.

१६ जून २०१५

वडखळ ते पेण पत्रकारांचा लाॅंग मार्च 

एका रस्त्यासाठी २००८ पासून कोकणातील

पत्रकारांची लढाई सुरू आहे.

राजकारण्याना   त्याची जराही… वाटत नाही.

महामामार्गावर  दररोज होणारा रक्ताचा अभिषेक थांबवा

आम्हाला पाठिंबा  दया ,सरकारवरील दबाव वाढवा

पत्रकारांच्या लढ्यात मोठ्या संख्येनं सहभागी व्हा..

एस.एम.देशमुख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here