एस एम देशमुख यांचा अल्प परिचय
संपूर्ण नाव सूर्यकांत माणिकराव देशमुख
जन्म तारीख 13 मे 1959
जन्म स्थळ देवडी, जिल्हा बीड,मराठवाडा
शिक्षण एम.कॉम.बी.जे.
पत्रकारितेतील अनुुभव
* 1977 मध्ये माजलगाव येथील दैनिक झुंजारनेता चा तालुका प्रतिनिधी म्हणून पत्रकारितेला सुरूवात
* 1984 औरंगाबात येथील दैनिक लोकमतमध्ये उपसंपादक
* 1985 पुणे येथील तरूण भारतमध्ये उपसंपादक
* 1986 तभाची सोलापूर आवृत्ती सुरू.मुख्यउपसंपादक म्हणून बदली
* 1988 पुणे केसरीत मुख्यउपसंपादक म्हणून काही काळ कार्यरत
* 1989 तभाची औरंगाबाद आवृती सुरू.वृत्तसंपादक म्हणून कार्यरत
* 1991 नांदेडला लोकपत्र सुरू.वृत्तसंपादक म्हणून कार्यरत.एका वर्षातच कार्यकारी संपादक म्हणून अवघ्या 30 वर्षी जबाबदारी
* 1994 अलिबागच्या दैनिक कृषीवलमध्ये संपादक.तेथे 1994 ते २०११ असे जवळपास सतरा वर्षे कार्यरत
* 2012 पासून उद्याचा बातमीदार हे ऑनलाईन पोर्टल सुरू करून वेब जर्नालिझम मध्ये प्रवेश
प्रसिध्द झालेली पुस्तकं
* 1994 हार आणि प्रॅहार ( अग्रलेखांचा संग्रह )
* 1996 वादळी आणि वादग्रस्त (महत्वाच्या व्यक्तींच्या मुलाखतीचा संगॅह)
* 1998 टू फेसेस ऑफ जनाब अंतुले (व्यक्तीचित्र)
* 2000 सूर्यास्त (मृत्यूलेखांचा संग्रह)
* 2002 सांगण्या सारखं आहे म्हणून… (ललित लेखांचा संग्रह)
* 2003 असा हा रायगड (रायगडची समग्र माहिती देणारा गं्रथ)
* 2004 असा हा रायगडची दुसरी आवृत्ती * 2005 असा हा रायगडची तिसरी आवृत्ती
* 2006 असा हा रायगडची चौथी आवृत्ती प्रसिध्द
2015 – मराठी पत्रकार परिषदेचा इतिहास सांगणारे ‘संघर्षाची पंच्य्याहत्तरी’
2017 कथा एका संघर्षाची ः पत्रकार संरक्षण कायदा व्हावा यासाठी एस.एम.देशमुख यांच्या नेतृत्वाखाली तब्बल बारा वर्षे पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या नेतृत्वाखाली लढा दिला गेला.त्याची कथा सांगणारे पुस्तक.
प्राप्त पुरस्कार *
*1985 तरूण भारतचा शोध पत्रकारिता पुरस्कार
* 1996 मानवी हक्क वार्ता पुरस्कार
* 1997 दर्पण पुरस्कार
* 2002 महाराष्ट्र सरकारचा 25000रूपयांचा कृषीमित्र पुरस्कार
* 2003 मधुकर भावे संपादित साप्ताहिक प्रज्ञाच्या वतीनं ि दिला जाणारा भाई उध्दवराव पाटील आदर्श संपादक पुुरस्कार
* 2005 हिंगोली येथील जाणीव संस्थेच्यावतीनं दिला जाणारा आदर्श पत्रकार पुरस्कार
* 2006 संपादक परिषदेचा पत्रकार अनंत भालेराव पुरस्कार
* 2007 रोहा पत्रकार संघातर्फे दिला जाणारा प्रतिष़्ठेचा सी.डी.देशमुख स्मृती पत्रकारिता पुरस्कार
* 2008 गडहिंगलज येथील पत्रकार घुुमे प्रतिष्ठानचा उत्कृष्ठ संपादक पुरस्कार
* 2009 सुभद्रा सेवा भावी संस्था सेलू जिल्हा परभणी येथील सुभद्रा सेवाभाव पुरस्कार
* 2010 माहूरगढ सस्थांच्यानतीनं दिला जाणारा आदर्श पत्रकारिता पुरस्कार
* 2012 बीड जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे दिला जाणारा आदर्श संपादक पुरस्कार
* 2012- मंत्रालय आणि विधीमंडळ वार्ताहर संघातर्फे दिला जाणारा उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार
* 2013 फलटण ग्रामीण पत्रकार संघाच्यावतीनं दिला जाणारा राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार
*2017 ः मराठवाडा लोकविकास मंचच्यावतीने दिला जाणारा ‘मराठवाडा गौरव’ पुरस्कार
या शिवाय विविध संस्थांतर्फे अनेक सन्मान
विविध संस्थांशी संबंध
* अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचा अध्यक्ष म्हणून संघटनेचा लौकीक वाढविला.सध्या संस्थेचा मुख्य विश्वस्त म्हणून कार्यरत
* रायगड प्रेस क्लब,रायगड जिल्हा श्रमिक पत्रकार संघाची स्थापना,रायगड जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्र म राबविले.
* कोकणातील पत्रकारांना पत्रकारितेच्या अभ्यासक्रमाची सोय व्हावी यासाठी मुक्त विध्यापीठाचे बाळशास्त्री जांभेकर अभ्यासकेंद्र अलिबाग येथे सुरू केले
* अलिबाग येथे रायगड जिल्हा मराठवाडा मित्र मंडळाची स्थापना मंडळाचा संस्थापक अध्यक्ष म्हणून कार्य केले.
* मुंबई-गोवा महामार्ग रूंदीकरण पत्रकार कृती समिती स्थापन करून महामार्गाच्या रूंदीकरणासाठी सलग पाच वर्षे शासन दरबारी पाठपुरावा केला.अंतिमतःत्य़ास यश आले आहे. चौपदरीकरणाचे काम आता सुरू झाले आहे.
* शासनाच्या राज्य अधिस्वीकृती समितीवर सध्या चौथ्यांदा कार्यरत
* शासनाच्या पत्रकार हल्ला प्रतिबंधक समितीवर काम केले.
* पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे महाऱाष्ट्राचे निमंत्रक सध्या कार्यरत अन्य कार्य
* अलिबाग तालुक्यातील रेवस-मांडवा विमानतळ विरोधी लढ्यात सक्रीय सहभाग
* रायगड जिल्ह्यातील सेझ विरोधी लढ्यात सक्रीय सहभाग. सेझ विरोधात सातत्यानं लेखन,मेळावे,व्याख्यानं
* मेगासिटी प्रकल्प,पंचतारांकित औद्योगिक वसाहत,प्रदूषण विरोधी लढ्यात सक्रिय सहभाग
* रायगड जिल्ह्यातील खारलॅन्डच्या प्रश्नावर अभ्यास.अलिबाग य़ेथे दुसरी खारलॅन्ड परिषद घेऊन या प्रश्ना़क डं सरकारचे लक्ष वेधले.
* म्हसळा तालुक्यातील लिपणीवावे येथील दा़रू दुकान विरोधी लढ्यात सक्रीय सहभाग
* रायगड जिल्ह्यातील शेतीच्या प्रश्नावर विपूल लेखन.त्याची दखल घेऊन सरकारनं कृषीमित्र हा पुरस्कार दिला.
* अलिबाग तालुक्यातील तोंडली,सफेद कांदा तसेच श्रीवर्धन मधील रोठा सुपारी या जिल्ह्यातील वैशिष्ठ्यपूर्ण पिकांना मार्केट मिळवून देण्यासाठी प्रयत्न.त्यांच्या समस्यांच्या संदर्भात सातत्यानंलेखन –
* अलिबाग येथे कोमसापचे साहित्य संमेलन घेतले.या संमेलनाचे कार्याध्यक्ष म्हणून जबाबदारी पार पाडली.
* अलिबाग य़ेथे अस्मितादर्शचे साहित्य संमेलन घेतले,त्या संमेलनाचा निमंत्रक म्हणून जबाबदारी पार पाडली.
* प्रभाकर पाटील वाचनालयाची अलिबागेत सुरूवात केली.
* अलिबाग वाचनालयाचा संचालक म्हणून तीन वर्षे काम केले.
* आदर्शगाव योजने अंतर्गत बीड जिल्ह्यातील देवडी हे गाव दत्तक घेतले.
* आकाशवाणी,दूरदर्शनवरील अनेक कार्यक्रमात सहभाग
* मराठी पत्रकार परिषदेच्या 39 व्या अधिवेशनाचे रोह्यता य़शस्वी आयोजन
* महाराष्ट्रतील वेगवेगळ्या वर्तमानपत्रातून 5000वर लेख प्रसिध्द
* ABP माझा,आयबीएन-लोकमत,झी-24तास,टी.व्ही -9,जय महाराष्ट्रवरील वरील अनेक सामाजिक,राजकीय चर्चांमधून सहभाग.
* महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात विविध विषयांवर अनेक व्याख्यानं
* मराठी पत्रकार परिषदेच्या शेगाव येथील 41 व्या अधिवेशनाचे अध्यक्षस्थान भूषविले.
* पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या माध्यमातून राज्यातील पत्रकारांना पत्रकार संरक्षण कायदा मिळवून दिला.पत्रकार पेन्शनची लढाई सुरू आहे.मराठी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून राज्यात पत्रकारांचे भक्कम संघटन उभे केले.
संपर्कासाठी मोबाईल 9423377700 , 8668751978
email- smdeshmukh13@gmail.com
—————————————————————————————————————————————————————————————————————-
शोभना देशमुख अल्प परिचय
———————–
नाव – शोभना सूर्यकांत देशमुख
जन्म 10 ऑगस्ट 1968
शिक्षण बी.कॉ.एल.एल.बी ,डीप्लोमा एन जर्नालिझम
प्राप्त पुरस्कार
* मानवी हक्का वार्ता पुरस्कार – 1998
* सुभाष दोंदे स्मृती पुरस्कार – 1999
* जिल्हा युवा पुरस्कार – 2000
*पा.वा.गाडगीळ स्मृती पत्रकारिता पुरस्कार- 2002
*2012चा आकाशवाणीचा उत्कृष्ट अंशकालिन वार्ताहर राष्ट्रीय पुरस्कार -2014
संपादक मुक्ता दिवाळी,सा.उद्याचा बातमीदार
विशेेष कार्य अध्यक्ष,तपस्वी महिला मंडळ
– रायगड जिल्हयातील आदिवासी वाडीत आणि डोंगर कपारीत लपलेल्या लिपणीवावेच्या अशिक्षित,अर्धशिक्षित महिलांच्या दारू विरोधी आंदोलनात सक्रीय सहभाग.त्यांच्यावरील अन्यायाच्या विरोधात महाराष्ट्रातल्या मान्यवर दैनिकातून वाचा फोडली.महाराष्ट्र टाइम्स,सामना,लोकप्रभा,कृषीवल आदि वर्तमानपत्रातून सडेतोड भाषेत वाचा फोडली.महिलांना न्याय मिवून दिला.त्यामुळं लिपणीवावेच्या महिलांचा हा लढा विधानसभेत चर्चिला गेला.समर्थन संस्थेतर्फे दिला जाणाऱ्या मानवी हक्का राज्यस्तरीय पुरस्कारासाठी याची निवड केली गेली.तपस्वी महिला मंडळाच्या माध्यमातून दारूबंदी,अंधश्रध्दा निर्मुलन,उद्योग शिबिरं,आदि उपक्रम राबविले.आदिवासी वाड्यांमधून जनजागृतीसाठी प्रयत्न .
म हाविद्यालयीन कार्य
——————
– राज्य आणि आंतरविद्यापीठीय वक्तृत्व स्पर्धेत 150हून अधिक पारितोषिके मिळविली.
– आदर्श विद्यार्थीनीच्या स्पर्धेसाठी असणाऱ्या कुमारी संगमेवश्वरसाठी निवड
– एल.आर.फॉर सोशल गॅदरिंगसाठी निवड
– राष्ट्रीय सेवा योजनेत स्वयंसेवक म्हणून चार वर्षे काम केले
– महाविद्यालयीन भित्तीपत्रक असलेल्या स्टुडन्ट कॉलिंगचे तीन वेर्ष संपादन
– रशियन प्रतिनिधी बरोबरच्या चर्चेत सक्रीय सहभाग
– स्काऊट आणि गाईडचे स्ययंसेवक म्हणून जबाबदारी
– पोलिओ आणि अन्य साथीच्या रोगांच्या वेळी स्वयंसेवक म्हणून सक्रीय सहभाग
– महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ,फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन,कायदे विषयक शिबिरातून व्याख्यानं
– पत्रकारितेतील अनुभव
——————-
– सोलापूर तरूण भारतमध्ये उपसंपादक म्हणून काम.भरारी या पुरवणीचे स्वतंत्रपणे काम पाहिले
– सोलापूर केसरी,संचारमध्ये स्थानिक सामाजिक प्रश्नावर लेखन
– सामना दैनिकासाठी सोलापूर आणि रायगड जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम पाहिले.
– सोलापूर आकाशवाणीवर विविध विषयावर सादरीकरण
– लोकमत औरंगाबाद येथे विविध विषयावर लेखन
– सा.लोकप्रभा,महाराष्ट्र टाईम्स,आदि दैनिकातून सामाजिक प्रश्नावर लेखन
– लोकमत आणि नवभारत या हिंदी दैनिकासाठी रायगड जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम केले
– बाळशास्त्री जांभेकर वृत्तपत्र विध्या अभ्यासकेंद्र अलिबाग येथे प्राध्यापक म्हणून काम केले
– आकाशवाणी,दूरदर्शनसाठी जिल्हा प्रतिनिधी म्हणून 2005 पासून कार्यरत
-2002पासून मुक्ता दिवाळी अंकाचे संपादन
– 2012पासून उद्याचा बातमीदार या सातिहिकाचे संपादन
– उद्याचा बातमीदार ऑन लाईन पोर्टल सुरू केले.2012 पासून
संपर्क – 9850671324 —shobhanadeshmukh13@gmail.com
————————————————————————————————