दीडशेपाणी पुरवठा यासारख्या कामांसाठी अर्थसंकल्पात विशेष आर्थिक तरतूद कऱण्यात आली आहे.शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमासाठी 6 लाख रूपयांच्या खर्चाची तरतूद कऱण्यात आली आहे. वर्षे पूर्ण करीत असलेल्या पेण नगरपालिकेच्या 21 कोटी 44 लाख 404 रूपयांच्या अर्थसंकल्पास नगरपालिकेच्या काल झालेल्या विशेष सभेत मंजुरी देण्यात आली.यामध्ये गतवर्षीचे 2 कोटी 1 लाख 44 हजार शिल्लक रक्कमेचाही समावेश आहे.अर्थसंकल्पात मुलभूत नागरी सुविधा पुरविण्यावर भर देण्यात आला आहे.
पुढील वर्षी सप्टेबरमध्ये पेण नगरपालिकेला दीडशे वर्षे पूर्ण होत असल्याने शतकोत्तर सुवर्णमहोत्सव साजरा केला जाणार आहे.त्या अनुषंगाने रस्ते ,स्वच्छता