संयुक्त राष्ट्राच्या टु प्रोटेक्ट जर्नालिस्ट च्या ऍटॅट ऑन जर्नालिस्टच्या अहवालानुसार 2013 मध्ये 70 पत्रकारांना आपले कर्तव्य बजावताना ठार मारले गेले.211 पत्रकारांना तुरूंगात डाबले गेले.यातील 91 टक्के पत्रकार स्थानिक आहेत तर 94 टक्के पत्रकार पुरूष आङेत.अहवालानुसार ज्या दहा देशात सर्वाधिक पत्रकार मारले गेले त्यांची नावे खालील प्रमाणे
सिरिया-28,ईराक-10,मिस्त्र -6,पाकिस्तान-5,भारत-8,सोमालिया-4,ब्राजिल-3,फिलिपिन्य-3,रूस -2,याशिवाय जगात आणखी 25 पत्रकारांच्या हत्तया झाल्या.मात्र त्याचे कारण समजु शकले नाही.भारतात ज्या 8 पत्रकारांच्या हत्त्या झाल्या त्यातील 2 महाराष्ट्रातले आहेत.