रायगड जिल्हा- दृष्टीक्षेपात विधानसभा निवडणूक
————————-
एकूण मतदार संघ – 7 ( अलिबाग,पेण,महाड,श्रीवर्धन,पनवेल,उरण,कर्जत)
एकूण मतदार – 19,88,501 ( पुऱूष- 1018001 महिला 9,70500)
एकूण उमेदवार – 88 ( महिला उमेदवार केवळ चार त्याही अपक्ष)
पनवेल-14,उरण-22,कर्जत-8,पेण-11,अलिबाग-15,महाड-8 श्रीवर्धन 10
एकूण मतदार केंद्र – 2,488
मतदान यंत्र – 3512
एकूण कर्मचारी – 12105
एकूँण पोलिस – 1 एसपी,1 अप्पर पोलिस अधीक्षक,11 उपअधिक्षक,31 पोलिस निरिक्षक,159
पोलिस उपनिरिक्षक,1945 कर्मचारी,सीआरपीएफच्या 2 तुकड्या,एसआऱपी,
संवेदनशील मतदानकेंद्र- 56
प्रतिबंधात्मक कारवाई – 1963 जणांवर
तडीपारी – 137 जणांची
लढती – बहुतेक मतदार संघात पंचरंगी लढती
पनवेल- प्रशांत ठाकूर ( भाजप) बाळाराम पाटील ( शेकाप)
अलिबाग- पंडित पाटील (शेकाप) महेंद्र दळवी (सेना)
महाड- माणिक जगताप(कॉग्रेस) भरत गोगावले (सेना)
पेण – धैर्यशील पाटील (शेका) रवी पाटील ( कॉग्रेस)
श्रीवर्धन- अवधूत तटकरे (राष्ट्रवादी) रवी मुंडे (सेना)
कर्जत – हनुमंत पिंगळे (सेना) सुरेश लाड- राष्ट्रवादी
उरण – विवेक पाटील (शेकाप) मनोहर भोईर ( सेना)
रायगड जिल्हायत सरासरी 68.72 टक्के मतदान झाले.
पनवेल -67 , अलिबाग 72, महाड 70 श्रीवर्धन 60
पेण 67 कर्जत 73 उरण 72