पत्रकारांच्या आत्महत्येचा सिलसिला थांबायला तयार नाही.बंगलुरूमध्ये एका चॅनलच्या पत्रकाराने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली.29 वर्षीय संजय एका चॅनलसाठी कॉपीराईटर म्हणून काम करीत होते.शुक्रवारी त्यांनी आपले जीवन ंसंपविले.
सजयचे अलिकडेच लग्न झाले होते.पत्नी बाहेरगावी गेली होती.त्यावळेस त्यांने आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले.सुसाईट नोट मिळाली नाही.पोलिस कारणांचा तपास करीत आहेत.