दिल्लीच्या महाराष्ट्र सदनातील रोजा-रोटी प्रकरणात खोडसाळवृत्त् प्रकाशित करून इंडियन एक्स्प्रेसन खासदार राजन विचारे यांची आणि त्यांचा पक्ष शिवसेनेची बदनामी केल्याच्या आरोप करीत शिवसेनेने काल इंडियन एक्स्पेसला नोटीस बजावली आहे,इंडियनने २४तासाच्या आत या प्रकरणी माफी मागावी अशी मागणी या नोटिशीत केली गेलीय.अन्य माध्यम समुहांना देखील एका पाठोपाठ एक अशा नोटिसा पाठविण्यात येणार आहेत.
महाराष्ट्र सदनातील जेवणाचा दजार् चांगला नव्हता,असे म्हणत राजन विचारे यांनी एका मुस्लिम कमर्चाऱ्यांला जबरदस्तीनं भाकरी खाऊ घातली होती अशा बातम्या सवर्त्र झलकल्या होत्या.प्रत्यक्षात राजन विचारे यांनी कमर्चाऱ्याच्या तोडात भाकरी घातली नव्हती तर तोंडाजवळ नेऊन ती मागे घेतली होती असे स्पष्ट झाले आहे.शिवाय तो कमर्चैरा मुस्लिम होता आणि त्याला रोजा होता हे देखील विचारे ायंना माहित नव्हते असे सांगतिले.या प्रकऱणी शिवसेनेच्या खासदारांची खासदारी रद्द करण्याची मागणी न्यायालयाने फेटाळली होती.या सवर् पकरणात माध्यमांनी खोडसाळ बातम्या छापल्या असं शिवसेनेचं म्ङणणं आहे.दिलेल्या मुदतीत इंडियन एक्स्प्रेस शिवसेनेची माफी मागते की,नाही,,निवडणुकीच्या तोंडावर सेना हे प्रकरण खऱोखरच ताणून धरेल काय हे येत्या दोन दिवसात स्पष्ठ होणार आहे.