व्यापार महर्षि उत्तमचंद उर्फ बाबा पोकर्णा यांच्या स्मृतीदिनानिमित्त विविध पुरस्कार दिले जातात.पत्रकारितेत उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांनाही गौरविण्यात येते .यंदा आदर्श पत्रकार पुरस्कार सकाळचे प्रतिनिधी महेंद्र बडदे यांची निवड कऱण्यात आली आहे.पुरस्कारांचे वितरण येत्या 22 तारखेला पद्मावतीतील अण्णाभाऊ साठे रंगमंदिरात करण्यात येणार आहे.अशी माहिती संयोजकांतर्फे देण्यात आली आहे.महेंद्र बडदे हे सध्या पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्षी आहेत.पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती,मुंबई तसेच पुणे जिल्हा पत्रकार संघातर्फे महेंद्र बडदे यांचे अभिनंदन कऱण्यात आले आहे.
abhinandan sir