पत्रकार आणि सामाजिक कायर्कतेर् केतन तिरोडकर यांच्या अंगावर आज मुंबईतील हायकोटार्च्या आवारात शाई फेकण्यात आली.तिरोडकर यांनी मराठा आरक्षणाच्या विरोधात हायकोटार्त जनहित याचिका दाखल केली आहे.त्याची सुनावणी आज होणार होती.याचा राग धरून मराठा सघटेनेच्या कायर्कतार् दिलीप पाटील याने तिरोडकर यांच्यावर शाई फेकली.तिरोडकर यांनी मात्र तक्रार दिलेली नाही.आता यावरची सुनावणी ९ जुलै रोजी होणार आहे.आज सुनावणीच्या वेळेस न्यायालयाने असे सांगितले की,कॅबिनेटने आरक्षणाची घोषणा केली आहे पण अध्यादेश निघाला नाही.त्यामुळे अध्यादेश निघेपयर्तची सुनावणी ९ जुलैपयर्त लांबणीवर टाकण्यात आली आहे.