याला कोणी खेळाचं वेड म्हणा नाहीतर प्रसिध्दीचा हव्यास .ते काहीही असलं तरी एका महिला पत्रकारांनं जो प्रकार केला त्याची तर निंदा झालीच पाहिजे.
घडलं असं,,,फिफा विश्व कपमध्ये चिली आणि ब्राझील यांच्यात सामना होता.चिलीची टिमही चांगली खेळली ब्राझिलच्या टिमला चिलीनं हैराण करून सोडलं.एक क्षण असा आला की चिली आणि ब्राझिल बरोबरीत होते.त्याच वेळेस आपल्या देशाच्या खेळाडूंचा उत्साह वाढविण्यासाठी चिलीच्या एका महिला पत्रकाराने अतिउत्हात अंगातील टी शर्ट वर केला आणि आपल्या टिमला चियर करू लागली,अचानक घडलेल्या या प्रकाराने सारेच गोंधळून गेले.पण दुर्दौव त्या महिला पत्रकाराचे की,ब्रा दाखविल्यानंतरही चिलीला मॅच जिंकता आला नाही.ब्राझिलने चलीला पराभूत केलेच.चिलीच्या महिला पत्रकारानेजे केलं त्याला आपल्याकडं लाज सोडणं असं म्हणतात.