हेडलाइन्स लढा चालूच राहणार By sud1234deshmukh - Jun 27, 2014 0 793 Facebook Twitter Pinterest WhatsApp कशेडी घाट रोको आंदोलनानंतर एस.एम.देशमुख यांनी वाहिन्यांच्या प्रतिनिधीसमोर आपली भूमिका मांडली.मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण आमचे स्वप्न आहे अन ते पूर्ण होईपर्यत आमचा लढा चालूच राहिल असं देशमुख ायंनी स्पष्ट केलं.