पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वार्षिक निवडणुकीत २०१४ – २०१५ अध्यक्षपदी श्री. महेंद्र बडदे यांची तर सरचिटणीसपदी श्री.सुनीत भावे यांची निवड झाली आहे.
निवड झालेले पदाधिकारी
अध्यक्ष : श्री. महेंद्र बड्डे
उपाध्यक्ष : श्री. स्वप्नील पोरे
: श्री. मुकेश आकडकर
सरचिटणीस : श्री. सुनीत भावे
खजिनदार : श्री. मंगेश कोळपकर
चिटणीस : श्री. सुनील जगताप
: श्री. पवन खेंगरे
कार्यकारिणी सदस्य : १. श्री. स्वप्नील शिंदे
२. श्री. पांडुरंग सरोदे
३. श्री . विक्रांत आढाव
४. श्री. अभिजित बारभाई
५. श्री. सुकृत मोकाशी
६. श्री. निनाद देशमुख
७. श्री. सुशांत सांगवे
८. श्री. अरुण गायकवाड
९. श्री. शिवाजी शिंदे
१०.श्री. अरुण सुर्वे