अलाहाबादमध्ये जमिनीच्या वादातून विश्वंभरनाथ तिवारी नावाच्या पत्रकाराची दिवसाढवळ्या गोळ्या झाडून हत्तया केली गेलीय.वोट क्बल जवळ काल ही घटना घडली.तिवारी यांच्या मुलानं पोलिसात दिलेल्या तक्रारीत विद्यासागर पांडे आणि अमित बंसल यांनी ही हत्त्या केल्याचे म्हटले आहे.