तहलकाचे संपादक तरूण तेजपाल यांनी आता जामिन मिळावा यासाठी सवोच्च न्यायालयात अजर् केला आहे.मुंबई उच्च न्यायालयाच्या गोव ा खंडपीठाने यापूवीर्च तेजपाल यांचा अजर् नामंजूर केलेला आहे.
खटल्याच्या सुनावणीला वेळ लागणार असल्याने तेजपाल यांना जामिन मिळावा अशी अजर्त मागणी करण्यात आली असल्याचे तेजपाल यांच्या वकिलांनी सांगितले.