उत्तरप्रदेशात पत्रकाराची हत्त्या

0
1584

गाझिपूर ः उत्तरप्रदेशातील गाझिपूरमध्ये आज सकाळी एका पत्रकाराची निघृण हत्त्या करण्यात आली.राजेश मिश्रा असे या पत्रकाराचे नाव असून तो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यकर्ताही होता.
आज सकाळी बाईकवरून आलेल्या मारेकर्‍यांनी राजेशवर जवळून गोळ्या झाडल्या.त्यात ते जागीच ठार झाले.या हल्ल्यात राजेशचा भाऊ जखमी झाला असून त्याच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत
.एएनआय या वृत्तसंस्थेनं हे वृत्त दिलंय.पोलिसांनी सांगितलं की,मारेकर्‍यांची ओळख पटली असून त्यांना आज अटक होईल.राजेश मिश्रा यांची दुकान होती.ते दुकानावर असतानाच त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या .

(Visited 87 time, 1 visit today)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here