गीते,अपरांती यांचे अर्ज दाखल

0
890

रायगड लोकसभा मतदार संघात आाज आणखी चार उमेदवारांनी आपले नामंाकन अर्ज दाखल केल्याने आतापर्यत उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्याची संख्या 9 झाली आहे.आज शिवसेनेचे अनंत गीते,भारिप बहुजन महासंघाचे आनंद रंगनाथ नाईक,हिंदुस्थान जनता पार्टीचे संदीप पांडुरंग पार्टे आणि आम आदमी पार्टीचे संजय अपरांती यांनी यांचे अर्ज आज निवडणूक अधिकाऱ्यांकडे दाखले केले गेले.काल आघाडीचे सुनील तटकरे आणि शेकापचे रमेश कदम यांनी आपले अर्ज दाखल केले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here