आपको कितनी बार समझाया हैं शोलों से न खेलो जल जाओगे, बारूद से न खेलो नेस्तनाबूद हो जाओगे’…. ही धमकी आहे थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आणि ती दिली आहे पाकिस्तान वृत्तवाहिनीच्या एका अॅंकरने! पण तिने ज्या पद्धतीने धमकीचे लांबलचक भाषणच ठोकले आहे, ते ऐकून चीड येण्याऐवजी हसू येते.
मुळ पाकिस्तानी असलेले पत्रकार आणि लेखक तारिक फतेह यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. अँकरचे बोलणे इतके जास्त कठोर आहे की ऐकून हसू जास्त येते. रागाच्या भरात ती म्हणते, ‘हमने अगर किसी दिन सरहद पार कर दी तो न मान होगा, न हनुमान ना शक्तिमान!’
अँकर काय म्हणतेय ते बघा