टाइम्स ऑफ इंडियाचे कंसंल्टिंग एडीटर दिलीप पाडगावकर यांची प्रकृती गंभीर असल्याचे वृत्त एका हिंदी पोर्टलने दिले आहे.त्यांना ह्रदयविकाराचा झटका आला.त्यानंतर त्यांच्या किडनीने देखील काम करणे बंद केले.त्यांना आता लाइफ सपोर्ट सिस्टमवर ठेवले गेले आहे.दिलीप पाडगावकर यांनी वयाच्या 24 व्या वर्षी पत्रकारिता सुरू केली.टाइम्स ऑफ इंडियाचे संपादकपदही त्यांनी भूषविले आहे.