कर्नाटकात पत्रकार रस्तयावर

0
966

भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणण्यासाठी स्टींग ऑपरेशन करणाऱ्या कर्नाटकातील टीव्ही -9 आणि न्यूज-9च्या पत्रकारांना पोलिसांनी अटक केली त्याचा निषेध कऱण्यासाठी कर्नाटकातील पत्रकार रस्त्यावर उतरले.त्यांच्या आंदोलनास महाराष्ट्र पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती पाठिंबा देत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here