हेडलाइन्स विनम्र अभिवादन By sud1234deshmukh - May 17, 2016 0 1197 Facebook Twitter Pinterest WhatsApp दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांचा आज स्मृती दिन.17 मे 1846 रोजी त्यांचे निधन झाले.दर्पणच्या माध्यमातून मराठी पत्रकारितेची मुहूर्तमेढ रोवणार्या बाळशास्त्री जांभेकर यांना विनम्र अभिवादन.