वराचं वय आहे…58.व्यवसायानं पत्रकार नाव सतीश आपटे.विवाहबद्ध झालेत एका वीस वर्षीय गुजराती तरूणीबरोबर.वधुच ंनाव लिसा.म्हणे लिसा चौदा वर्षाची असतानाच त्यांनीतिला मागणी घातली होती.नंतर ते सहा वर्षे तिची प्रतिक्षा करीत राहिले.काल एका घरगुती कार्यक्रमात विवाहबद्ध झाले.