रायगडमध्ये जिल्हा परिषद,पंचायत समितीसाठी 557 उमेदवार रिंगणात
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या उमेदवारी मागे घेण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी जिल्हा परिषदेच्या 135 तर पंचायत समितीच्या 238 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले.त्यामुळं आता जिल्हा परिषदेच्या 58 मतदार संघासाठी 138 तर पंचायत समितीच्या 118 मतदार संघांसाठी 374 असे मिळून 557 उमेदवार रिंगणात उरले आहेत.म्हसळा तालुक्यातील वरवटणे जिल्हा परिषद मतदार संघाचे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे.त्यामुळं बहुतेक मतदार बहुरंगी सामने होणार आहेत..–