सहसंपादक,वृत्तसंपादक,उपसंपादक हवेत

    0
    1783
    जनशक्ति’ दैनिकाच्या पुणे आवृत्तीसाठी (आकुर्डी कार्यालयात) हवे आहेत – 
    सहाय्यक संपादक, वृत्तसंपादक, मुख्य बातमीदार, मुख्य उपसंपादक, उपसंपादक, व्यवस्थापक, शहर बातमीदार, छायाचित्रकार, तालुका/ग्रामीण वार्ताहर, तसेच कार्यालयीन जाहिरात, वितरण विभागातील सर्व पदे व व्यवस्थापन/संपादकीय प्रशिक्षणार्थीं तसेच डीटीपी विभागातील सर्व पदे तातडीने भरावयाची आहेत.
    असिस्टंट एडिटर – 1
    न्यूज एडिटर – 1 
    पात्रता – कोणत्याही शाखेचा पदवीधर, वृत्तपत्रविद्या पदवी अथवा पदविका, वृत्तपत्रातील कामाचा 5 ते 8 वर्षांचा अनुभव, मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेवर प्रभुत्व. संगणकाचे ज्ञान, शहरातील, प्रादेशिक पातळीवर राजकीय, सामाजिक घडामोडींचे विविध क्षेत्रातील ज्ञान आवश्यक, विश्‍लेषणाची क्षमता. शहरात दांडगा जनसंपर्क हवा.
    चीफ सब-एडिटर -2
    सब एडिटर – 6
    पात्रता – कोणत्याही शाखेचा पदवीधर, वृत्तपत्रविद्या पदवी अथवा पदविका, वृत्तपत्रातील कामाचा किमान 3 ते 5 वर्षांचा अनुभव. मराठी, इंग्रजी भाषेवर प्रभुत्व. भाषांतर येणे आवश्यक, संगणकाचे ज्ञान, महाराष्ट्र तसेच देश पातळीवरील राजकीय, सामाजिक, घडोमीडींचे ज्ञान आवश्यक, विश्‍लेषणाची क्षमता.
    मॅनेजर – 1
    पात्रता – एमबीए, बीबीए, पदवीधर अथवा तत्सम पदवी अथवा पदविका आवश्यक, वृत्तपत्रांच्या जाहिरात मार्केटिंग क्षेत्रातील किमान 5 वर्षांचा अनुभव, उत्तम संभाषण कौशल्य, स्वतःची दुचाकी असणे आवश्यक. वितरणाचा अनुभव हवा.
    मार्केटिंग एक्झीक्युटीव्ह – 4
    पात्रता – 12 वी उत्तीर्ण अथवा पदवीधर, जाहिरात मार्केटिंग क्षेत्रातील किमान 3 ते 5 वर्षांचा अनुभव, उत्तम संभाषण कौशल्य, स्वतःची दुचाकी असणे आवश्यक. आऊटस्टॅडींग फ्रेशर्स अर्ज करू शकतात.
    सिटी रिपोर्टर (पूर्णवेळ) 8
    पात्रता – कोणत्याही शाखेचा पदवीधर, वृत्तपत्रविद्या पदवी अथवा पदविका असल्यास प्राधान्य, शहरात राहणारा असावा. उत्तम जनसंपर्क हवा.
    तालुका प्रतिनिधी/वार्ताहर 
    (गाव तेथे वार्ताहर नेमणे आहे)
    पात्रता – दहावी, बारावी, पदवीधर असल्यास प्राधान्य. परिसरात उत्तम जनसंपर्क हवा.
    इच्छुकांनी अर्ज, बायोडाटा, दोन फोटो खालील पत्त्यावर पाठवावेत अथवा ईमेल करावे. 30 सप्टेंबर 2014 पर्यंत आलेल्या अर्जांचाच विचार केला जाईल. व्यवस्थापन/पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांनीही शिकावू म्हणून अर्ज करावेत.
    संपर्क  ए, 228, जय गणेश व्हिजन, दुसरा मजला, आयनॉक्स मल्टिप्लेक्सजवळ, आकुर्डी, पुणे – 411035
    फोन : 7767012222
    7767012223
    फॅक्स  9595226930
    इ-मेल –  vikrant@janashakti.in
    वेबसाईट  – www.janshakti.co.in

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here