पत्रकार हल्ला विरोधा कृती समितीच्या 17 तारखेच्या डीआयओ कार्यालयांना घेराव आंदोलनाची तयारी राज्यात सर्वत्र झाली असून हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी राज्यातील पत्रकार उत्सुक आहेत.सोयीसाठी राज्याच्या काही जिल्हायतील पत्रकारंाची नावे येथे देत आहोत आंदोलनाच्यादृष्टीने अधिक माहितीसाठी त्यांच्याशी संपर्क साधता येईल
राज्य निमंत्रक– एस.एम.देशमुख
मुंबई — किरण नाईक
नवी मुंबई — विकास महाडिक
रायगड — संतोष पवार
रत्नागिरी — राजेंद्र चव्हाण
सिंधुदुर्ग — गजानन नाईक
सांगली — शिवाजी कांबळे
सातारा – सुचित अंबेकर
नगर — विजयसिंह होलम
औरंगाबाद – बालाजी सुर्यवंशी
बीड – संतोष मानूरकर,महेश वाघमारे
नांदेड – केशव घोणसे पाटील
परभणी – अशोक कुटे,
उस्मानाबाद- संतोष जाधव
लातूर – अशोक चिंचोले
जळगाव — विजय पाटील,अशोक भाटिया
नंदूरबार — चंद्रशेखर बेहेर
अकोला — सिध्दार्थ शर्मा
अमरावती – -नानाक आहुजा
नागपूर – देशमुख
पुणे — सुभाष भारव्दाज,शरद पाबळे,राजेंद्र कापसे
नाशिक – यशवंत पवार
भंडारा — चेतन भैराम
वाशिम – माधवराव अंभोरे
हिंगोली — नंदकुमार तोप्णीवाल