पत्रकारांच्या आयुष्यावर पुरूष प्रधान आणि स्त्री प्रधान असे अनेक चित्रपट आले.या मालेत आता आणखी एक सिनेमा येतोय.नूर हे त्याचं नाव.या चित्रपटात नूर नावाच्या पत्रकाराची भूमिका साकारतेय सोनाक्षी सिन्हा.ही नूर पत्रकार बनून नेमके काय करतेय ते आज कळणार असले तरी या सिनेमाबद्दल नक्कीच उत्सुकता आहे.या चित्रपटात सोनाक्षी वेगळ्या लुकमध्ये आणि वेगळ्या भूमिकेत दिसेल.-