सेलूत पत्रकारावर हल्ला

1
8827

सेलूचे पत्रकार दिलीप डासाळकर
यांच्यावर जीवघेणा हल्ला

सेलु : जेष्ठ पञकार दिलीप डासाळकर यांना अज्ञात तीन चार व्यक्तीने मारहाण केल्यची घटना दि 14रोजी राञी 9:45च्या सुमारास तहसिल रोडवर घडली आहे यापूर्वी डासाळकर यांना पाथरी रोडवर मारहाण केली गेली होती. या प्रकरणी सेलू पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.. .भ्रष्टाचार आणि गैरकारभाराचया विरोधात डासाळकर यांनी लेखन केल्याने अनेकांवर कारवाई झाली होती.. सधया तयानी उपजिल्हा रुग्णालयात बाबत करोडो रूपयचा आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी लिखाण व आरोग्य आधिकरी यांना तक्रार केली होती अशया अनेक भ्रष्टाचारी आधिका री यांना चांगला दणके दिले असल्याने त्यावर हा दुसर्यादा प्राणधातक हल्ला झाला असावा अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.. .
या प्रकरणी पत्रकार संरक्षण कलमाखाली गुन्हा दाखल करावा अशी मागणी पत्रकारांनी केली आहे… मराठी पत्रकार परिषद आणि पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीने या हल्लयाचा निषेध केला आहे…

1 COMMENT

  1. सर्व जागरूक नागरिकांनी याचा तीव्र निषेध नोंदवला पाहिजे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here