ABP माझा चे प्रतिनिधी सागर वैद्य यांच्या वर प्राणघातक हल्ला ..मुजोर रिक्षाचालका सह मद्यपींचा भरचौकात धुडगूस,वाहातुक पोलिसला धक्का बुक्की..मध्यस्थी करणाऱ्या IBN लोकसमतचे कँमरामन हेमंत बागुल यांनाही मारहाण करीत त्याच्या हातातील सोन्याचे ब्रेसलेट घेऊन टोळक्याने हिसकावू पलायन केले ..पत्रकार बंधुन वर होणारे हल्ले दिवसन दिवस एक गंभीर समस्या होत चालली आहे त्याच्या निषेध करावा तेवढा थोडाच आहे..कायद्याचा धाक उरला नसुन..काय करणार जा कौर्टात 25 वर्षे केस लढऊ..उद्या जामिनवर बाहेरयेउन..बघुन घेणाऱ्या ची संख्या वाढली आहे..न्याय दान. शिक्षेला होनारा विलंब ..या करीता काही काल मर्यादा निश्चित झाली पाहीजे..अन्यथा महाराष्ट्राचे ..बिहार ..उत्तर प्रदेश होण्यास वेळ लागणार नाही…!..श्रीमहंत..!…