मराठी पत्रकार परिषद, मुंबई, सलग्न असलेल्या सांगली जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी दैनिक पुढारीचे प्रतिनिधी जालिंदर हुलवान यांची एकमताने निवड करण्यात आली. परिषद प्रतिनिधी शिवाजी कांबळे आणि माजी अध्यक्ष शिवराज काटकर यांनी सर्व नूतन पदाधिकारयांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या…..
परिषदेचे विश्वस्त एस.एम.देशमुख यांनी नूतन कार्यकारिणीचे अभिनंदन केले आहे.
सांगली जिल्हा मराठी पत्रकार संघ, सांगली (रजिस्टर) नूतन कार्यकारणी
————————————————–
अध्यक्ष – जालिंदर हुलवान (पुढारी)
कार्याध्यक्ष – अविनाश कोळी (लोकमत)
कार्याध्यक्ष – गणेश कांबळे (पुढारी)
उपाध्यक्ष – घनश्याम नवाथे (सकाळ)
उपाध्यक्ष – संजय गायकवाड (तरुण भारत)
उपाध्यक्ष – विनायक नायकल (इस्लामपूर-पुण्यनगरी)
उपाध्यक्ष – अतुल जाधव (देवराष्ट्र-लोकमत)
उपाध्यक्ष – संजय बनसोडे (कवटेमहांकाळ-तरुण भारत)
परिषद प्रतिनिधी – शिवाजी कांबळे (दूरदर्शन)
सचिव – किशोर जाधव (पोलीस टाईम्स)
सह सचिव – विनायक जाधव (तरुण भारत)
सह सचिव – सुनील पाटील (आष्टा-तरुण भारत)
सह सचिव – दत्ता पाटील (तासगाव–लोकमत)
सह सचिव – जयवंत आदाटे (जत-लोकमत)
खजिनदार – विकास सूर्यवंशी (केसरी)
सह खजिनदार -किरण जाधव (कालीगंगा)
सह खजिनदार -दिनराज वाघमारे (दिव्यराज्य)
जिल्हा संघटक शहर – नरेंद्र रानडे (पुण्यनगरी)
जिल्हा संघटक ग्रामीण – संजय पवार (तरुण भारत)
?????????
जिल्हा कार्यकारणी सदस्य – शहर विभाग
संपत बर्गे-(महासत्ता), शिवराज काटकर-(तरुण भारत), दत्ता कुलकर्णी-(पुण्यनगरी), धोंडीराम पाटील-(सकाळ), उध्दव पाटील-(पुढारी), विवेक दाभोळे-(पुढारी), अजित झळके-(सकाळ), बलराज पवार-(सकाळ), गजानन दिगंबर साळुंखे-(लोकमत), सचिन लाड-(लोकमत), रवींद्र कांबळे-(झी २४ तास), रॉबिन्सन डेव्हिड-(एन.डी.टीव्ही), संजय देसाई-(संपादक-बालाजी न्यूज), राजेंद्र कांबळे-(T.V9), शंकर देवकुळे-(बालाजी न्यूज), प्रबोधिनी चिखलीकर-(आजतक), आसिफ मुरसल-(आयबीएन-लोकमत), अरुण मोडक-(गर्जा महाराष्ट्र), विजय पाटील-(साम मराठी), शौकत नायकवडी-(भारतीय माहिती अधिकार), चिंतामणी कुलकर्णी-(तरुण भारत), रावसाहेब हजारे-(तरुण भारत), संभाजी ठोंबरे-(पुण्यनगरी), नंदकिशोर वाघमारे-(लोकमत-फोटोग्राफर), सचिन सुतार-(पुढारी-फोटोग्राफर), डॉ. हेमंत मोरे-(केसरी), राम वाघमारे-(पुण्यनगरी), महमंद पठाण-(केसरी), अभिजित बसुगडे-(पुढारी), शरद जाधव-(लोकमत), प्रकाश वीर-(पुण्यनगरी), चंद्रकांत गायकवाड-(अग्रदूत), अजीत कुलकर्णी-(केसरी), शैलेश पेठकर-(सकाळ), अनुप पुरोहित-(तरुण भारत), सचिन ठाणेदार-(तरुण भारत), समाधान पोरे-(दिव्यमराठी), प्रशांत साळुंखे-(प्रभात) अरुण लोंढे-(बालाजी न्यूज), के.के. जाधव-(तरुण भारत), संतोष भिसे-(सकाळ), अनिल कदम-(पुण्यनगरी), विष्णू मोहिते-(सकाळ), शंभूराज काटकर-(कृष्णाकाठ), ए.आय.मुजावर-(बिजनेस एक्सप्रेस), तेजस्विनी सुर्यवशी-(कामगार जगत), बी.टी.चव्हाण-(कवटेमहांकाळ मिसाईल).
जिल्हा कार्यकारणी-ग्रामीण विभाग
राजेंद्र काळे-(सामना), गजानन पाटील-(लोकमत), महादेव पाटील-(तरुण भारत), श्रीकृष्ण पाटील-(दिव्यराज), नौशाद शेख-(गर्जा महाराष्ट्र) किरण जाधव-(तरुण भारत), शशिकांत कुलकर्णी -(सामना), शिवाजीराव चौगुले-(सकाळ), नारायण घोडे-(पुढारी), विठ्ठल नलवडे-(पुढारी), अमोल पाटील-(पुढारी), सुरज मुल्ला-(तरुण भारत), सतीश भिंगे-(लोकमत), मारुती पाटील-(पुढारी), युवराज निकम-(तरुण भारत), सुनील पोतदार-(तरुण भारत ), रमेश मस्के-(तरुण भारत), सचिन लडगे-(पुण्यनगरी), विष्णु जमदाडे-(तरुण भारत), संजय काळे-(प्रतीध्वनी), विनायक कदम-(जन प्रवास), राजेंद्र खामकर-(लोकमत), घनश्याम मोरे-(पुण्यनगरी), विठ्ठल भोसले-(पुढारी), गोपाळ पाटील-(पुढारी), हिराजी देशमुख-(तरुण भारत), संतोष कणसे-(सकाळ), राजाराम पवार-(पुण्यनगरी), सचिन भादुले-(तरुण भारत), दिलीप मोहिते-(लोकमत), संग्राम कदम-(तरुण भारत).