संपादक,कॉपी राईटर्स पाहिजेत

0
855

काळाची गरज लक्षात घेऊन दररोज वेगवेगळ्या भाषेतील न्यूज पोर्टल सुरू होत आहेत.छोटी-मोठी दैनिकंही आपल्या वेब आवृत्या सुरू करीत असल्यानं या क्षेत्रात नौकरीच्या नव्या संधी उपलब्ध होत आहेत.लाइव्ह इंडिया ने हिंदी दैनिक सुरू केल्यानंतर लाइव्ह इंडिया आता इंग्रजी भाषेत न्यूज पोर्टल सुरू करीत आहे.त्यासाठी त्यांना कॉपी राईटर्स,एडिटर्स पाहिेजेत.ज्यांना या क्षेत्रात रस आणि गती आहे त्यांनी खालील पत्यावर अर्ज करावेत
harshranjan@hotmail.com पर अपना बायोडाटा मेल कर सकते हैं।

Need copy writers/editors for @LIVEINDIA upcoming state of art English news portal. Interested! send CV harshranjan@hotmail.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here