अनुष्का शर्मा आणि विरोट कोहली यांनी दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन येथे म्हणे शॉपिंग केलं.जिथं पन्नास टक्के सवलतीचा सेल सुरू होता तेथे हे शॉपिंग केलंय.त्याची बातमी आज दिवसभर विविध चॅनल्सवर दाखविली जात होती.अनुष्का आणि विराट सेलिब्रिटी असले तरी त्यांनाही व्यक्तीगत आयुष्य आहे हेच आमची माध्यमं विसरत चालंले आहेत.अगोदरच त्यांच्या लग्नाच्या् बातम्या कंटाळा येईपर्यंत प्रक्षकांच्या माथी मारल्या गेल्या.आता हा ‘पाठपुरावा’ किती दिवस करणार आहेत कोण जाणे..-
हे चांगल केलय.पण वर्तमानपत्राच्याही बातम्या तुम्हाला पाठवु