मराठी पत्रकारितेचे जनक दपर्णकार बाळशास्त्री जांभेकर यांची आज पुण्यतिथी.मराठी पत्रकारितेचा पाया घालून एक दैदीप्यमान परंपरा निमा्रण करणाऱ्या या महामानवाला विनम्र अभिवादन.बाळशास्त्रीची जन्म तारीख उपलब्ध नाही.मात्र त्यांचं निधन विषमज्वरानं १७ मे १८४६ रोजी झाले.त्यांनी ६ जानेवारी १८३२ रोजी दर्पण हे साप्ताहिक सुरू केले. द पर्र्ण पहिले चार महिने पाक्षिक आणि नंतर साप्ताहिक स्वरूपात प्रसिध्द होत होते.मराठी आणि इंग्रजी भाषेत प्रसिध्द होणारे दपर्ण आठ वषेर् चालले,बाळशास्त्री केवळ पत्रकारच नव्हते तर शिक्षण तज्ञ्रही होते.त्यांना ९ भाषा अवगत होत्या.